Prajakta Shukre Latest Marathi News , मराठी बातम्याFOLLOW
Prajakta shukre, Latest Marathi News
सध्या बिग बॉस मराठी सहाव्या पर्वाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या पर्वात गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे देखील सहभागी झाली असून ती आपल्या दमदार खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. प्राजक्ता शुक्रे 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीझनमध्ये सुद्धा झळकली होती. या शोच्या टॉप-४ स्पर्धकांपैकी ती एक होती. प्राजक्ताने 'जान-ए-मन', 'शादी नं. 1', 'तीस मार खान', 'मणिकर्णिका', 'वेदा' अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिने गायलेलं 'इथून धक्का तिथून धक्का' तुफान लोकप्रिय झालं होतं. Read More
राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे 'इंडियन आयडल १'मुळे प्रसिद्धीझोतात आले. या शोनंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने राहुल वैद्यसोबतच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे. ...
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
'बिग बॉस'च्या घरात करण आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चाही प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या. ...
रुचिताने विशालबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर आता करण सोनावणेनेही सिंगर प्राजक्ता शुक्रेला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे करण प्राजक्ताच्या खरंच प्रेमात पडलाय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
काल नॉमिनेशन टास्कमध्ये अनुश्री मानेची जीभ पुन्हा घसरलेली दिसली. जेव्हा प्राजक्ता शुक्रे टास्क खेळायला आली, तेव्हा अनुश्री तिला काय म्हणाली? जाणून घ्या ...