Prajakta Shukre Latest Marathi News , मराठी बातम्याFOLLOW
Prajakta shukre, Latest Marathi News
सध्या बिग बॉस मराठी सहाव्या पर्वाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. या पर्वात गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे देखील सहभागी झाली असून ती आपल्या दमदार खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. प्राजक्ता शुक्रे 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या सीझनमध्ये सुद्धा झळकली होती. या शोच्या टॉप-४ स्पर्धकांपैकी ती एक होती. प्राजक्ताने 'जान-ए-मन', 'शादी नं. 1', 'तीस मार खान', 'मणिकर्णिका', 'वेदा' अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिने गायलेलं 'इथून धक्का तिथून धक्का' तुफान लोकप्रिय झालं होतं. Read More