लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान - Marathi News | "It is BJP's compulsion to contest the 2029 elections under Modi's leadership"; BJP MP Nishikant Dubey's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी नसतील तर भाजप १५० जागाही जिंकू शकत नाही'; भाजप खासदार निशिकांत दुबेंचं विधान

Nishikant Dubey on PM modi: कधी योगी आदित्यनाथ यांचे नाव नरेंद्र मोदींचे राजकीय वारसादार म्हणून चर्चेत येतं. तर कधी मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा... या दोन्ही मुद्द्यांवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी भाष्य केले.  ...

Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! - Marathi News | Jitendra Awhad beats up a journalist who was shooting a video, the video has gone viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!

Jitendra Ahwad Journalist Video: विधानभवनामध्ये पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. या राड्यानंतरचा जितेंद्र आव्हाडांचा पत्रकाराच्या हातावर मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.  ...

'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं - Marathi News | '...then Raj Thackeray-Uddhav Thackeray people will kill each other'; BJP MP Nishikant Dubey again teased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

Nishikant Dubey Raj Thackeray Uddhav Thackeray: भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर वार केला.  ...

"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल - Marathi News | Raj Thackeray said, in the future, MLAs will be murdered in Vidhan Bhavan, in whose hands has the power of Maharashtra been given? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल

Raj Thackeray: विधानभवनाच्या दारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेलाच आता प्रश्न विचारला आहे.  ...

Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? - Marathi News | Padalkar Awhad: Deshmukh beaten up in Vidhan Bhavan, who is Padalkar's worker Rishikesh Takle? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?

Rushikesh Takle Nitin Deshmukh: विधान भवनाच्या प्रवेशद्वारातच पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यामध्ये तुंबळ राडा झाला. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात ऋषिकेश टकले यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.  ...

भाजपला मनुवादी म्हणायचं अन् संघर्षाची वेळ आली की घरात लपून बसायचं; हाकेंची गायकवाड यांच्यावर टीका - Marathi News | BJP used to call itself Manuwadi and when the time came for struggle, it used to hide in the house; Hakan criticizes Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला मनुवादी म्हणायचं अन् संघर्षाची वेळ आली की घरात लपून बसायचं; हाकेंची गायकवाड यांच्यावर टीका

प्रवीण गायकवाड नाव बहुजनांचे घेतात, काम मात्र पवार फॅमिली, कोल्हापुरचे महाराज, संस्थानिक, वतनदारांचे करतात ...

दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल - Marathi News | Defeat from Sharad Pawar group Now Ramesh Thorat is moving towards Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल

तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा विनिमय सुरू असून कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले ...

भाजप कार्यकर्ता काम करताना रस्त्यावर दिसायला हवा; रवींद्र चव्हाण यांनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा - Marathi News | BJP workers should be visible on the streets while working; Ravindra Chavan took the school of workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप कार्यकर्ता काम करताना रस्त्यावर दिसायला हवा; रवींद्र चव्हाण यांनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

संघटनेने सांगितलेले प्रत्येक काम व्हायलाच हवे, मतदार यादी, मतदार संपर्क, बूथ केंद्र याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे ...