लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले - Marathi News | cm devendra fadnavis started campaign of upcoming mumbai municipal corporation elections in bjp vijay sankalp melava and said bjp mahayuti will win | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

CM Devendra Fadnavis: ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ - Marathi News | harshwardhan sapkal said despite not being in power congress is providing jobs to the youth and will holding employment fairs in every district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. ...

मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय? - Marathi News | Major political upheaval in Meghalaya, 8 ministers resign, what is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यात मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Meghalaya News: ईशान्य भारतातील छोट्या राज्यांपैकी एक असलेल्या मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली असून, राज्यातील सरकारमधील १२ मंत्र्यांपैकी ८ जणांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांपैकी बहुतांश आमदार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ...

कोण पर्रीकर? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल, गोव्यातील भाजपा नेत्यांकडून समाचार; म्हणाले... - Marathi News | who is manohar parrikar maharashtra deputy cm ajit pawar question and goa bjp state president damu naik replied and criticized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोण पर्रीकर? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल, गोव्यातील भाजपा नेत्यांकडून समाचार; म्हणाले...

Goa BJP State President Damu Naik Replied Maharashtra DCM Ajit Pawar: कोण पर्रीकर? या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाचे पडसाद गोव्यात उमटले आहेत. गोव्यातील भाजपा नेत्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ...

जंगल संवर्धनासाठी मृदा आरोग्य कार्ड उपयुक्त: वनमंत्री विश्वजीत राणे - Marathi News | soil health card useful for forest conservation said goa forest minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जंगल संवर्धनासाठी मृदा आरोग्य कार्ड उपयुक्त: वनमंत्री विश्वजीत राणे

वाळपईत वन प्रशिक्षण केंद्रामध्ये विशेष कार्यक्रम, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन : वृक्षारोपणाचे आवाहन ...

भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी राजकारण करणे चुकीचे; सरनाईकांचा राऊतांवर निशाणा - Marathi News | It is wrong to do politics instead of boosting the confidence of Indian players; Sarnaik targets Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी राजकारण करणे चुकीचे; सरनाईकांचा राऊतांवर निशाणा

ज्या-ज्या लोकांनी विरोध केला, त्यांच्या प्रत्येकाच्या घरात मॅच चालू होती, असे आमच्याकडे आलेल्या व्हिडिओंमधून स्पष्ट होते ...

'नमो पार्क' अंतर्गत गोव्यातही उद्याने; पंतप्रधान मोदींच्या वाढदिनानिमित्त उद्यापासून 'सेवा पंधरवडा' - Marathi News | parks in goa under namo park and seva pandharwada on the occasion of pm narendra modi birthday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'नमो पार्क' अंतर्गत गोव्यातही उद्याने; पंतप्रधान मोदींच्या वाढदिनानिमित्त उद्यापासून 'सेवा पंधरवडा'

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या घरवापसीबद्दल विचारले असता नाईक यांनी स्पष्टपणे काही भाष्य करण्याचे टाळले. ...

माझा मूळ पिंड भाजपाच, योग्य मुहूर्तावर घरवापसी करणार: लक्ष्मीकांत पार्सेकर - Marathi News | my roots are in bjp and I will return home at the right time said laxmikant parsekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझा मूळ पिंड भाजपाच, योग्य मुहूर्तावर घरवापसी करणार: लक्ष्मीकांत पार्सेकर

पार्सेकर यांचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. ...