लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

मला अंगावर शेण उडवून घ्यायचे नाही, गोविंद गावडेंच्या विषयाला माझ्याकडून पूर्णविरामच: मंत्री रमेश तवडकर - Marathi News | i do not want to get my body dirty i am putting a complete stop to the govind gaude issue said ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मला अंगावर शेण उडवून घ्यायचे नाही, गोविंद गावडेंच्या विषयाला माझ्याकडून पूर्णविरामच: मंत्री रमेश तवडकर

भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही गावडे-तवडकर यांच्या वादाकडे गांभीर्याने पाहत आहेत. ...

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्व्हर अन् पाच काडतुसे, पुणे विमानतळावरील घटना - Marathi News | Revolver and five cartridges found in NCP leader's bag, incident at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्व्हर अन् पाच काडतुसे, पुणे विमानतळावरील घटना

पुणे ते वाराणसी असा प्रवास करताना नेत्याने परराज्यात पिस्तूल नेण्याची परवानगी स्थानिक पोलिसांकडून न घेतल्यामुळे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ...

भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू - Marathi News | BJP is conspiring to file false and baseless cases against Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात खोटे व आधारहीन खटले दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू

महात्मा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या हिंसक विचारसरणीशी संबंधितांनाच आज बदनामीचा दावा करण्याचा प्रयत्न करताना पाहणे हे विडंबनात्मक आहे ...

Pune Drone Show: ड्रोन शो की ड्रामा? हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, वसंत मोरेंची टीका - Marathi News | Pune Drone Show: Drone show or drama? Those flying in the air should also pay attention to the ground, Vasant More's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोन शो की ड्रामा? हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, वसंत मोरेंची टीका

१००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी १ कोटी रुपये खर्च येतो, त्यात इतर व्यवस्थापनाचा खर्च धरला, तर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. ...

२०२७ मध्ये आरक्षण न मिळाल्यास आम्हाला सरकारची गरज नाही: गोविंद गावडे - Marathi News | if we do not get reservation in 2027 then we do not need the government said govind gaude | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्ये आरक्षण न मिळाल्यास आम्हाला सरकारची गरज नाही: गोविंद गावडे

काणकोण येथे आदिवासींच्या नव्या संघटनेचे शेकडोंच्या उपस्थितीत उद्घाटन ...

गोव्यातील निवडणुका आणि लोकशाहीचे भवितव्य - Marathi News | elections in goa and the future of democracy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील निवडणुका आणि लोकशाहीचे भवितव्य

गोव्याने एका शांततापूर्ण आणि प्रगतशील राजकारणाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे, निवडणुकांमध्ये 'गुंडगिरी' आणि 'पैशाचे राजकारण' यांचा वाढता प्रभाव हे गोव्याच्या सामाजिक आणि राजकीय भविष्यासाठी एक गंभीर आव्हान ठरत आहे. ...

Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे - Marathi News | GST reforms Diwali dhamaka, will boost consumption and employment: Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे

Eknath Shinde On GST: देशात आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले असून आता फक्त पाच टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब राहतील. ...

राज्यातील मंत्रीच बोगस ओबीसी प्रमाणपत्र वाटपात सामील; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप - Marathi News | State minister involved in distributing bogus OBC certificates; Vijay Vadettiwar's serious allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील मंत्रीच बोगस ओबीसी प्रमाणपत्र वाटपात सामील; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Nagpur : ५० लाख लोकांची ओबीसीमध्ये घुसखोरी? ...