लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

जागावाटपासह उमेदवारी याद्या गुलदस्त्यात; बैठका, घडामोडींवर लक्ष, सर्व पक्षांना बंडखोरीची भीती - Marathi News | vasai virar municipal election 2026 candidate list with seat allocation in the bouquet meeting attention on development all parties fear rebellion in mira bhayandar municipal election 2026 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जागावाटपासह उमेदवारी याद्या गुलदस्त्यात; बैठका, घडामोडींवर लक्ष, सर्व पक्षांना बंडखोरीची भीती

शेवटच्या दिवशी सर्वच जण अर्ज भरण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांवर ताण येण्याची शक्यता आहे. ...

झेडपीसाठी कारभारी ठरले!; प्रदेशाध्यक्षांकडून नावे जाहीर - Marathi News | stewards appointed for goa ZP names announced by state president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपीसाठी कारभारी ठरले!; प्रदेशाध्यक्षांकडून नावे जाहीर

अध्यक्षपदासाठी उत्तरेतून रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ देसाई यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब; नामदेव च्यारी, अंजली वेळीप उपाध्यक्षपदाचे उमेदवार ...

आगामी विधानसभा निवडणूक मी फोंड्यातून कुठूनही लढणार : दीपक ढवळीकर - Marathi News | i will contest the upcoming goa assembly elections from anywhere in ponda said deepak dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आगामी विधानसभा निवडणूक मी फोंड्यातून कुठूनही लढणार : दीपक ढवळीकर

मगो २०२७ मध्ये भाजपसोबतच राहणार हे अंतिम आहे. ...

अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | youth should take atal bihari vajpayee as a role model said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

साखळी भाजपतर्फे अभिवादन, वाजपेयींनी देशासाठी दिलेले योगदान बहुमूल्य ...

Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर! - Marathi News | Mumbai: Ajit Pawar NCP Releases First List of 37 Candidates for BMC; Check Full List Here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!

Ajit Pawar NCP Releases First List of 37 Candidates for BMC: राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला - Marathi News | Amit Shah Bold Prediction for Rahul Gandhi in West Bengal and Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला

Amit Shah on Rahul Gandhi:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर सडकून टीका केली.  ...

Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार - Marathi News | From Hindustan to Lynch stan, PDP Chief Mehbooba Mufti Slams Rising Intolerance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार

Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. ...

Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला - Marathi News | go to bangladesh and become prime minister there Giriraj Singh attacks on Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला

Giriraj Singh And Mamata Banerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...