लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं - Marathi News | 'I have decided not to go to Sharad Pawar again'; Pawar's loyalist was hurt, Baliram Kaka Sathe opened his mind | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं

Baliram Kaka Sathe Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसने जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने बळीराम काका साठे दुखावले गेले आहेत. पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर त्यांनी मौन सोडले.  ...

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर - Marathi News | No minister in Narendra Modi government has been accused of corruption Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून मोदी सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहे ...

निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी - Marathi News | We will not allow injustice to be done to the loyalists 37 current and former corporators including Ajit Gavane return ncp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी

जुना-नव्याचा वाद होऊ देऊ नका, आतापासूनच तयारीला लागा, महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ, अजित पवारांचा आदेश ...

वारंवार विनाकारण पाठलाग; महिला अधिकाऱ्याचा गंभीर आरोप, भाजपच्या ओंकार कदमवर गुन्हा दाखल - Marathi News | Repeatedly stalking without reason Serious allegation by female officer case registered against BJP Workers' Front President Omkar Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार विनाकारण पाठलाग; महिला अधिकाऱ्याचा गंभीर आरोप, भाजपच्या ओंकार कदमवर गुन्हा दाखल

ओंकार कदम आणि अक्षय कांबळे महापालिका विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समोर अश्लील व अपमानास्पद टिप्पणी करत होते ...

नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण - Marathi News | Sudhakar Badgujar from Nashik joined the bjp party at the Mumbai BJP office today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...

Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह - Marathi News | Former Chief Minister Vasantdada Patil granddaughter Jayashreetai Patil will join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह

जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले; दोन दिवसात प्रवेशाचे ठरले : काँग्रेसला मोठा धक्का ...

डबल इंजिन सरकारमुळे देशाचा कायापालट: सदानंद तानावडे - Marathi News | double engine government has transformed the country said sadanand tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डबल इंजिन सरकारमुळे देशाचा कायापालट: सदानंद तानावडे

मयेत भाजपची संकल्प सभा; केंद्र, राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. ...

Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला - Marathi News | I was left alone but I didn't break the TV Dhananjay Mahadik attack on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

विधान परिषदेचा आमदार भाजपचाच होणार ...