लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण... - Marathi News | There is a strong possibility that Uddhav Thackeray and Raj Thackeray will come together, an article written by Yadu Joshi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion:व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम तर आहे; पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते. ...

सांगलीत दोन नेत्यांच्या दोन जिल्हा क्रिकेट संघटना; आता 'नॉट आऊट'चा सिग्नल कोणाला? - Marathi News | Two district cricket organizations of two leaders in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन नेत्यांच्या दोन जिल्हा क्रिकेट संघटना; आता 'नॉट आऊट'चा सिग्नल कोणाला?

खेळाडूंसह पालकांमध्ये संभ्रमावस्था : राज्य संघटना तोडगा काढणार काय? ...

राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेणार - मंत्री उदय सामंत  - Marathi News | Will withdraw pending cases related to political and social movements says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेणार - मंत्री उदय सामंत 

शासन निर्णयाबाबत कार्यवाही करण्याची पालकमंत्री उदय सामंत यांची सूचना ...

आरक्षण बदलामुळे दिग्गज नेत्यांचे भवितव्य धोक्यात आहे का? - Marathi News | Is the future of veteran leaders in danger due to the reservation change? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरक्षण बदलामुळे दिग्गज नेत्यांचे भवितव्य धोक्यात आहे का?

जिल्हा परिषद निवडणुकीकडे अनेक दिग्गजांचे लागले लक्ष : मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे ११८ गण ...

'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | 'Five MPs from Thackeray group and some from Sharad Pawar's party cross-voted'; New claim sparks discussion in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

मंगळवारी रात्री झालेल्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर विरोधी पक्षाचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. ...

राज यांनी महायुतीत यावे असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, शेवटी निर्णय त्यांच्याच हातात - उदय सामंत - Marathi News | We have been saying from the beginning that Raj should join the Mahayuti, ultimately the decision is in his hands - Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज यांनी महायुतीत यावे असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, शेवटी निर्णय त्यांच्याच हातात - उदय सामंत

स्वतंत्र लढो वा युती करून, तालुका पंचायत समितीपासून मुंबई महापालिकेपर्यंत आम्हीच जिंकणार आहोत ...

अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी, वंचित समाजासाठी खंबीर; एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार - Marathi News | AIMIM is strong for minorities, OBCs, tribals, and deprived communities; will contest local body elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी, वंचित समाजासाठी खंबीर; एमआयएम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ७५ वर्षे मते घेण्यात आली, मात्र मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले ...

"राज्यकर्त्यांची मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी..." अस्ताद काळेची परखड पोस्ट चर्चेत, म्हणाला... - Marathi News | Aastad Kale On Politicians Education And Retirement Rules And Corporate Professionals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज्यकर्त्यांची मज्जाच मज्जा आहे बुवा सगळी..." अस्ताद काळेची परखड पोस्ट चर्चेत, म्हणाला...

अभिनेत्यानं कॉर्पोरेट आणि राजकारण क्षेत्रातील कामाची तुलना करत राजकर्त्यांवर ताशेरे ओढले. ...