लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, फोटो

Police, Latest Marathi News

अवैध संबंधाच्या संशयावरून दुसरी पत्नी आणि तान्ह्या बाळाची हत्या, असा झाला खुलासा - Marathi News | Murder of second wife and innocent daughter on suspicion of illicit affair, revealed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अवैध संबंधाच्या संशयावरून दुसरी पत्नी आणि तान्ह्या बाळाची हत्या, असा झाला खुलासा

Double Murder Case : एका व्यक्तीला संशय आला होता की, त्याची पत्नी कोणाशी तरी अवैध संबंध ठेवत आहे आणि पत्नीला झालेलं मूल त्याचे नाही. हे खरं असल्याचे मानून त्याने एका मित्रासोबत एक कट आखला. ...

भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र...त्यानंतर प्रेम जडलं अन् लग्न केलं - Marathi News | Woman marries her brother’s killer after exchanging love letters in prison | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र, अन् त्यानंतर...

DYSP मुलाला ASI आईचा कडक सॅल्यूट! ‘जागतिक छायाचित्रकार दिनी’ आई-लेकाचा फोटो व्हायरल - Marathi News | Son DYSP Vishal Rabari salutes his ASI mother the pic of this moment goes viral from Gujarat Police | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :आई-लेकाचा सर्वात सुंदर फोटो व्हायरल; DYSP अधिकारी मुलाला ASI आईचा कडक सॅल्यूट!

गुजरात पोलीस विभागातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...

भाईंदर येथे कांदळवनमधील हातभट्टीवर कारवाई - Marathi News | Action on hand furnace in Kandalvan at Bhayander | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :भाईंदर येथे कांदळवनमधील हातभट्टीवर कारवाई

Crime News : मीरारोड - भाईंदर पश्चिमेस मुर्धा खाडीतील कांदळवनामध्ये असलेली हातभट्टी भाईंदर पोलिसांनी उध्वस्त करत गुन्हा दाखल केला आहे. ...

शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी जबाब नोंदवणार - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Rathod's troubles increase; He will file a reply in case of demanding for physical comfort | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी जबाब नोंदवणार

Sanjay Rathod : शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपा प्रकरणी उद्या जबाब नोंदवला जाणार आहे. ...

बापरे! आईनं चिकन शिजवण्यासाठी ठेवलं होतं पाणी, पण १० मिनिटांत त्यात दिसली मुलगी... - Marathi News | The mother had put water to cook the chicken, but in 10 minutes the girl appeared in it ... | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! आईनं चिकन शिजवण्यासाठी ठेवलं होतं पाणी, पण १० मिनिटांत त्यात दिसली मुलगी...

Toddler found burnt in boiling water : आई वडिलांचं थोडंसं दुर्लक्ष मुलांचं खूप नुकसान करू शकतं. अशीच एक दुर्दैवी घटना यूक्रेनमध्ये घडली आहे. या घटनेत दोन वर्षाची मुलगी उकळत्या पाण्यात पडली. यात ती गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा मृत्यूही झाला. ...

माकडानं पोलीस ठाण्याबाहेरून पळवले 3 लाख रुपये; होमगार्ड्सनी असे मिळवले - Marathi News | Uttar Pradesh Monkey took a bag of with 3 lakh rupees from the out side of police station | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडानं पोलीस ठाण्याबाहेरून पळवले 3 लाख रुपये; होमगार्ड्सनी असे मिळवले

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आशिषकुमार सिंह आपली दुचाकी उभी करून आत गेले. याच दरम्यान, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून एका माकडाने पिशवी काढली आणि तो ती घेऊन पळून गेला. (Uttar Pradesh Monkey) ...

Deepali Chavan: दीपाली चव्हाण प्रकरणाची झाली सुनावणी; उच्च न्यायालयाच्या निर्णयानं कुटुंबीयांना धक्काच बसला! - Marathi News | A case filed against Srinivas Reddy after Deepali Chavan's suicide has been quashed by a court. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Deepali Chavan: दीपाली चव्हाण प्रकरणाची झाली सुनावणी; उच्च न्यायालयाच्या निर्णयानं कुटुंबीयांना धक्काच बसला!

दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली होती. ...