Helicopter emergency landing in kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची मोठी दुर्घटन पायलटमुळे टळली. बिघाड झाल्यानंतर हेलिकॉप्टर हायवेवर उतरवण्यात आले. ...
वडवणी पोलीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. ...
Raja Raghuvanshi : राजा आणि सोनम रघुवंशी प्रकरणातील सस्पेन्स दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान राजाचा मृतदेह सापडला. मात्र सोनमचा अजूनही कोणताही पत्ता लागलेला नाही. ...
Raja Raghuvanshi and Sonam Latest Video: हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या आणि अचानक बेपत्ता झालेल्या सोनम आणि राजाचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ चार मिनिटांचा आहे. ...
Jyoti Malhotra : पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टर नासिर ढिल्लोन आणि भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा हे एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. ...