लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या - Marathi News | Police arrest accused of killing woman over one sided love in Nashik within 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमसंबंधास नकार देऊन गालावर मारली चापट; रागाच्या भरात आरोपीने केली विवाहितेची हत्या

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासांमध्ये अटक केली ...

गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ - Marathi News | BJP worker in Solapur kicked by ACP Petition filed with Police Commissioner demanding action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ

सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्याला पोलीस आयुक्तांनी लाथ मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या - Marathi News | Karnataka Crime News, wife killed her husband by pouring Spice on his eyes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या

अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या. ...

हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी - Marathi News | Haryana's female IPS officer Smiti Chaudhary dies in Nashik; husband Rajesh Kumar is an officer in Maharashtra Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

हरियाणा केडरच्या आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. तब्येत बरी नसल्याने त्या सुट्टीवर होत्या. ...

Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना - Marathi News | Wife commits suicide by jumping into river with daughter after argument with husband, incident in Malgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना

मायलेकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. यामुळे पोलिसांनी व रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली ...

आयफोनमधून रील बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केली मित्राचीच हत्या; आरोपीच्या वडिलांनीच रचला होता कट - Marathi News | Friend murdered in UP for making reels from iPhone three arrested one absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयफोनमधून रील बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केली मित्राचीच हत्या; आरोपीच्या वडिलांनीच रचला होता कट

उत्तर प्रदेशात रील्सच्या नादात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केली. ...

अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार, कोल्हापुरातील तरुणाला अटक - Marathi News | Young woman tortured by threatening to make pornographic video viral, young man arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तरुणीवर अत्याचार, कोल्हापुरातील तरुणाला अटक

कोल्हापूर : नाट्य क्षेत्रात असलेल्या असहाय्य तरुणीचा गैरफायदा घेऊन, अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी ... ...

पोलिसांपासून पळालो, मॅरेथॉनमध्ये धावलो अन् व्यसनांपासून सुटलो - Marathi News | pune news ran from the police ran in marathons and recovered from addictions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांपासून पळालो, मॅरेथॉनमध्ये धावलो अन् व्यसनांपासून सुटलो

जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेतला, तेव्हा त्या पोलिसांपासून पळण्याचा उपयोग मॅरेथॉन धावण्यासाठी झाला अन् अमली पदार्थाच्या व्यसनातून कायमचा सुटलो... हा अनुभव पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील तरुण राहुल जाधव यांनी सांगितला. ...