लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत - Marathi News | Delhi Accident: Speeding car crushes five people sleeping on footpath, driver was drunk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत

Delhi Car Accident: दिल्लीत भीषण अपघात घडला आहे. फूटपाथ झोपलेल्या एका मजुरांना एका भरधाव कारने चिरडले.  ...

अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्... - Marathi News | Suspecting an extra marital affair husband sprays pear spray on actress wife, then stabs her repeatedly with a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...

श्रुती तिच्या पतीसोबत हनुमंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुनेश्वरा परिसरात राहत होती. श्रुतीने अमृतधारा नावाच्या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली आहे. ...

अंबरनाथमध्ये भर दिवसा दोघांना गंभीर जखमी करून घरफोडी; पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Two people seriously injured in broad daylight burglary in Ambernath | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अंबरनाथमध्ये भर दिवसा दोघांना गंभीर जखमी करून घरफोडी; पोलिसांत गुन्हा दाखल

दरोड्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

आळंदीत १९ वर्षाच्या युवतीवर बलात्कार; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Nineteen year old girl raped in Alandi Case registered at Shevgaon police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत १९ वर्षाच्या युवतीवर बलात्कार; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आळंदीत एका तरुणीने जबरदस्तीने अपहरण करुन बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. ...

वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार - Marathi News | Young man was killed in a thrilling chase in Valmiki house incident happened due to past enmity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरूणाचा खून; पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार

रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग ...

भुईजमध्ये सराफाला लुटणाऱ्या टोळीतील दरोडेखोर जेरबंद; पळून जाताना मोटारीचा अपघात - Marathi News | Robbers from a gang that robbed a bullion shop in Bhuj Sangli arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भुईजमध्ये सराफाला लुटणाऱ्या टोळीतील दरोडेखोर जेरबंद; पळून जाताना मोटारीचा अपघात

योगेवाडीजवळ पोलिसांची कारवाई, इतर साथीदार पळाले ...

स्टारंट अँड बारसमोर ओळखीच्या व्यक्तींकडूनच ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या, मारेकऱ्यांचे चेहरे उलगडले, कारण अस्पष्ट - Marathi News | 55-year-old man murdered by acquaintances in front of Starent and Bar, killers' faces revealed, reason unclear | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्टारंट अँड बारसमोर ओळखीच्या व्यक्तींकडूनच ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या, मारेकऱ्यांचे चेहरे उलगडले, कारण अस्पष्ट

ओळखीतील व्यक्तींनी राजकुमार यांचा खून केल्याचे सीसीटिव्हीतून स्पष्ट झाले असले तरी मारेकरी फरार झाल्याने हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.             ...

मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली' - Marathi News | There was no rape the victim father said on the claim of brutality in IIM Kolkata | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'

कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये झालेल्या कथित बलात्कार प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. ...