लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं? - Marathi News | sneha debnath dead body found in yamuna river near geeta colony flyover missing for 7 days tripura case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परतलीच नाही, थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; काय घडलं?

Sneha Debnath News : ७ दिवसांपासून बेपत्ता होती स्नेहा, कॅबवाल्याने सिग्नेचर ब्रिजवर सोडलं... ...

अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात - Marathi News | Amravati: Police bust 'fake marriage party'! 100-150 people including minor boys and girls who were 'drinking' were detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात

अमरावतीच्या शंकर नगर परिसरात पोलिसांची धाड ...

खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले - Marathi News | Anger at being betrayed and a vicious attack! Pune shaken by the murder of a young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले

साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ...

नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ - Marathi News | In Nashik, a woman strangled her husband in his sleep, killed him and threw him in the forest; there was a stir in the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ

Nashik News: नाशिकमध्ये महिलेने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक आणि चक्रावून टाकणार प्रकार समोर आला आहे.  ...

विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले - Marathi News | Shiv Sena workers beat up Marathi-hating rickshaw puller in Virar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले

विरारमध्ये एका मराठी माणसासोबत हुज्जत घालणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला शिवसैनिकांनी चोप दिला. ...

बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या - Marathi News | Bihar shaken! BJP leader shot dead! Two youths fired four bullets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या

Surendra Kevat: बिहारमध्ये आणखी एका हत्येने खळबळ माजली आहे. सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्याचीच हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.  ...

Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत - Marathi News | Delhi Accident: Speeding car crushes five people sleeping on footpath, driver was drunk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत

Delhi Car Accident: दिल्लीत भीषण अपघात घडला आहे. फूटपाथ झोपलेल्या एका मजुरांना एका भरधाव कारने चिरडले.  ...

अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्... - Marathi News | Suspecting an extra marital affair husband sprays pear spray on actress wife, then stabs her repeatedly with a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...

श्रुती तिच्या पतीसोबत हनुमंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुनेश्वरा परिसरात राहत होती. श्रुतीने अमृतधारा नावाच्या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली आहे. ...