पोलिस, मराठी बातम्या FOLLOW Police, Latest Marathi News
उत्तर प्रदेशात मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाला बहिणीच्या खुलाशानंतर वेगळं वळण लागलं आहे. ...
आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला? आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण? गुन्हे शाखेचे पथकाकडून तपास सुरु ...
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशापैकी एका डान्सबारच्या बाहेरील बाजूला तोडफोड केली. तर, त्यांच्यावर मात्र याच पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करण्याची तत्परता दाखवली आहे. ...
रात्री ८ वाजता रस्त्याच्या मधोमध राडा सुरु झाल्याने लोकांचीही धावपळ झाल्याचे दिसून आले आहे ...
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील ...
सासऱ्याने दिलेल्या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी मद्य पार्टी करणाऱ्या सूनेला अटक केली. ...
कारचालकावर दारूच्या नशेत कार भरधाव चालवून ‘डिलिव्हरी बॉय’च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे ...
तरुणी मूळची राजस्थानची असून ती बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात राहत होती ...