लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन - Marathi News | BJP connection of PMC bank directors, tension of money to account holders in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PMC बँकेतील संचालकांचं 'भाजपा कनेक्शन', खातेदारांना पैशाचं टेन्शन

रणजीतसिंग हे पीएमसी बँकेचे सहसंचालक असून ते भाजपा आमदार सरदार तारासिंग यांचे सुपुत्र आहेत. ...

चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा - Marathi News | common man is suffering due to wrong economic policie implemented by pm modi says congress priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येणार?; सामान्यांच्या पैशावर टाकलेला हा दरोडाच - शिवसेना - Marathi News | Shiv Sena Samana Article on RBI Take action on Punjab Maharashtra Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येणार?; सामान्यांच्या पैशावर टाकलेला हा दरोडाच - शिवसेना

मंगळवारी अचानक झालेल्या या कारवाईने बँकेचे लाखो खातेदार, ठेवीदार हवालदिल होणे स्वाभाविकच आहे ...

'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते... - Marathi News | Will those 'banks' really close ?; The Reserve Bank says ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते...

बँका बंद होणार असल्याच्या चर्चेने खातेदारांमध्ये प्रचंड घबराट ...

दुसऱ्या दिवशीही खातेधारकांची पैशांसाठी धावपळ सुरुच - Marathi News | The next day, the account holders started running for money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या दिवशीही खातेधारकांची पैशांसाठी धावपळ सुरुच

पीएमसी बँकेवरील निर्बंधांचा परिणाम; मुंबईतील अनेक शाखांमध्ये गर्दी कायम, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात ...

थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत - Marathi News | PMC Bank is in trouble due to the increase in outstanding loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थकीत कर्ज वाढल्यानेच पीएमसी बँक अडचणीत

अडचणीत आणणाऱ्या कर्जप्रकरणांची चौकशी सुरू; वाढू शकतो निर्बंधाचा कालावधी ...

पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध; लाखो खातेदारांचे ११ हजार कोटी अडकले - Marathi News | PMC Bank Banned for Six Months; Thousands of crores of accountants stuck to Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध; लाखो खातेदारांचे ११ हजार कोटी अडकले

रिझर्व्ह बँकेची कारवाई; थकीत कर्जांची चुकीची माहिती देणे व कर्जवाटपातील गैरव्यवहार ...

बँक बंद पडल्याच्या अफवेने खातेदार धास्तावले - Marathi News | The account holder was intimidated by the rumors that the bank was closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक बंद पडल्याच्या अफवेने खातेदार धास्तावले

पीएमसी बँकांभोवती पोलिसांचा बंदोबस्त; कुठे हंबरडा तर कुठे संतापामुळे शाखांच्या परिसरात तणाव ...