लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर - Marathi News | Atal Bihari Vajpayee Medical College vandalism case, MNS workers granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला... ...

Pimpri Chinchwad: चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Shop fire near Chikhli's River Residency Chowk, loss of lakhs pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

या आगीत अंदाजे चार ते पाच लाख रुपये नुकसान झाले असल्याचे माहिती दिली... ...

कंपनीच्या माहितीचा गैरवापर करत ४८ लाखांचा अपहार, कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Embezzlement of 48 lakhs by misusing company information, case filed against employee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीच्या माहितीचा गैरवापर करत ४८ लाखांचा अपहार, कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चिंचवड एमआयडीसीमधील ॲडव्हेंट कंपनीत २३ ऑक्टोबर २०१८ ते १४ ऑक्टोबर २०२२ या चार वर्षाच्या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.... ...

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात देवगड हापूसची आवक - Marathi News | Arrival of Devgad Hapus at Gultekdi Market Yard of Pune Bazar Samiti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात देवगड हापूसची आवक

५ डझनाच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला... ...

दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न - Marathi News | During Diwali, 19 lakh passengers availed the benefit of 'Lalpari' in Pune division, a record revenue of 23 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न

प्रवाशांकडून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्लीपर बसला प्राधान्य दिले आहे.... ...

भोर, पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग मंजूर; वेळेसह प्रवास खर्चाची होणार बचत - Marathi News | Bhor, new route from Pune to Raigad approved; Save time and travel expenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर, पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग मंजूर; वेळेसह प्रवास खर्चाची होणार बचत

संशोधन आणी विकास विभागाकडे ४ कोटींची मागणी करण्यात आली आहे.... ...

परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन - Marathi News | currupt Ex-Commissioner Shailaja Darade granted bail pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा परिषदेच्या लाचखोर माजी आयुक्त शैलजा दराडे यांना जामीन

पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.... ...

रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही - Marathi News | Five and a half TMC water from Khadakwasla canal for Rabi, no circulation for summer season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही

धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे..... ...