लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पारंपरिक दसऱ्यामध्ये ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या १२ मानाच्या गाड्या - Marathi News | pune news 77-year-old priest pulls 12 chariots during traditional Dussehra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारंपरिक दसऱ्यामध्ये ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या १२ मानाच्या गाड्या

जारकरवाडी गावात अनेक वर्षांपासून बिरोबा महाराजांचा उत्सव नवरात्र महोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो ...

TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ - Marathi News | TET Exam: Extension of application deadline for Teacher Eligibility Test | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

आता उमेदवारांना ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ ऑक्टोबर ते दि. ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळणार ...

राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी जाहीर - Marathi News | pune news final special round announced for 11th class admission in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी जाहीर

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या विशेष फेरीला मान्यता देण्यात आली असून, महत्त्वाचे नियम व वेळापत्रक निश्चित करण्यात आले ...

Pune Crime : दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरी - Marathi News | pune crime news mangalsutra stolen from woman who came for shopping on the occasion of dussehra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरी

- हुतात्मा बाबू गेनू चौकात त्या फुले खरेदी करत होत्या. त्या वेळी तेथे गर्दी होती. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र लांबवले. ...

मंदिरात दान करायचे आहे बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची केली फसवणूक - Marathi News | pune crime news senior citizen cheated by pretending to donate to temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंदिरात दान करायचे आहे बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची केली फसवणूक

- ‘आम्हाला सूतक आहे. जवळच्या मंदिरात दान करायचे आहे’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. ...

महावितरणचे आता देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथक, बिलांच्या वसुलीची जबाबदारी वेगळ्या पथकाकडे - Marathi News | pune news mahavitaran now has a separate team for maintenance and repair, with a separate team responsible for bill collection. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणचे आता देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथक

- येत्या महिन्याभरात कामाकाजाचा आढावा घेऊन पुर्नरचनेचा मसूदा अंतिम करण्यात येईल व १ नोव्हेंबरपासून ही पुनर्रचना लागू करण्यात येईल. ...

Leopard Attack In Otur : ओतूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद  - Marathi News | Leopard Attack In Otur Leopard caught in Otur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack In Otur : ओतूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

रात्रगस्त करणाऱ्या वनविभागाच्या पथकाने ही बाब लक्षात आणून घेतली. पकडलेला बिबट वनविभागाने ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केला आहे. ...

Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना - Marathi News | 12-year-old boy dies of suffocation after getting stuck in lift; Incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: १२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

Pimpri Chinchwad Lift Accident: अग्निशमन दलाचे जवान पोहचले, त्यांनी कटरच्या साह्याने मुलाची यातून सुटका केली. पण उशीर झाला होता ...