लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अामच्यामुळे प्राधिकरणाचे पीएमअारडीएमध्ये विलिनीकरण थांबले : काॅंग्रेसचा दावा - Marathi News | the merger of prdhikaran to PMRDA is stopped due to our objection, says congress | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अामच्यामुळे प्राधिकरणाचे पीएमअारडीएमध्ये विलिनीकरण थांबले : काॅंग्रेसचा दावा

काॅंग्रेसच्या विराेधामुळे नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमअारडीएमध्ये विलिनीकरण थांबले असल्याचा दावा काॅंग्रेसने केला अाहे. ...

घरफाेडून तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास - Marathi News | 23 lakh stolen from house at talegaon dabhade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफाेडून तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास

तळेगाव-चाकण रस्त्यावरील मधुबन साई सिटीमधील घर फाेडून चाेरट्यांनी तब्बल 23 लाखांचा एेवज लंपास केला. ...

जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून - Marathi News | murder of young guy at kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून

जुन्या भांडणाच्या रागातून सहाजणांनी एकावर काेयत्याने वार करुन त्याचा खून केला. ...

१६ गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश - Marathi News | police arrest criminals who engaged in 16 criminal matters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६ गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश

विविध प्रकारचे १६ गुन्हे दाखल  असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात चिंचवड पोलिसांना अखेर यश आले आहे. ...

किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी  - Marathi News | road accident at Dehu road : One killed and two injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळे -देहूरोड रस्त्यावर डंपर-दुचाकीच्या अपघात : एक ठार, दोघे गंभीर जखमी 

डंपर व दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा  मृत्यू झाला असून अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. ...

गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक - Marathi News | police arrested one has 16 criminal cases registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या अाराेपीला पाेलिसांनी केली अटक

विविध १६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पाेलीसांनी अटक केली अाहे. खून व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल अाहेत. ...

एकीकडे पाेलीसांचा टवाळखाेरांवर वचक तर दुसरीकडे अाराेपींची पाेलिस ठाण्यात अरेरावी - Marathi News | on one side police taking action against road romeo on another side accused threatening police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकीकडे पाेलीसांचा टवाळखाेरांवर वचक तर दुसरीकडे अाराेपींची पाेलिस ठाण्यात अरेरावी

एकीकडे पाेलीस महाविद्यालयांच्या परिसरात भटकणाऱ्या टवाळखाेरांवर कारवाई करत असताना, दुसरीकडे पाेलीसांशी हुज्जत घालण्याच्या घटनाही समाेर अाल्या अाहेत. ...

हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Not a single company is migrate from Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण

सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.  ...