लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | pune news Don't go anywhere and get frustrated; Ajit Pawar advice to workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाची माहिती अद्यापही स्पष्टपणे समोर आली नाही. रोज नवीन माहिती समोर येत आहे. भांडाभोड झाल्यानंतर पोलिसांनी बुचडेला ताब्यात घेतले. ...

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? - Marathi News | pune news Vice Chancellor, please tell me how the problems of the students will be solved and how the image of the pune university will be improved? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?

कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा ...

पुण्यात शाळेबाहेर मिळतेय ड्रग्जवाली 'चॉकलेट'; विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात - Marathi News | pune news Parents, don't ignore Students are getting addicted to drugs through chocolate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शाळेबाहेर मिळतेय ड्रग्जवाली 'चॉकलेट'; विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात

- शाळांमधील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह आता चौथी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्येही अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, 'चॉकलेट' च्या माध्यमातून अमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ...

पुणे शहरात गुटख्याची सर्रास विक्री; ड्रग्ज,अवैध दारूप्रमाणेच गुटख्यावर कारवाई का नाही..? - Marathi News | pune news widespread sale of gutkha in the city; Why is there no action against gutkha like drugs and illegal liquor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात गुटख्याची सर्रास विक्री; ड्रग्ज,अवैध दारूप्रमाणेच गुटख्यावर कारवाई का नाही..?

- पोलिसांची गुटख्यावर धडक कारवाई मोहीम नाहीच ...

रस्ताभर पॅच-पॅच, पुण्यात मध्येच खड्डे...! त्या खड्ड्यावरून दुचाकी घसरली, दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला - Marathi News | pune road accident Patches all over the road, potholes in the middle in Pune...! A bike fell off that pothole, the bike rider was crushed under a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ताभर पॅच-पॅच, पुण्यात मध्येच खड्डे...! त्या खड्ड्यावरून दुचाकी घसरली, दुचाकीस्वार कारखाली चिरडला गेला

रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने ते मागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली चिरडले गेले. हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

Video : इंदापूर न्यायालयात एकत्र आले शेट्टी-खोत; नजर टाळली, टोलेबाजी मात्र चुकली नाही - Marathi News | video pune news Shetty-Khot came together in Indapur court; avoided eye contact, but did not miss the chance to joke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : इंदापूर न्यायालयात एकत्र आले शेट्टी-खोत; नजर टाळली, टोलेबाजी मात्र चुकली नाही

आपण दोघेही एका खटल्याच्या संदर्भात न्यायालयात एकत्र आला आहात. भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र दिसणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारला. ...

संविधान का बदलावे ? प्रकाशनाकडे प्रशासनाची डोळेझाक;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप - Marathi News | pune news Why change the Constitution? Administration turns a blind eye to publication; Nationalist Congress alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधान का बदलावे ? प्रकाशनाकडे प्रशासनाची डोळेझाक;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

- “देशाची घटना देशातील समस्त जनतेच्या इच्छा, आकांक्षा यातून अस्तित्वात आली. याच घटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान संधी मिळते. ‘आरएसएस’ला राज्यघटना मान्य नाही.  ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल - Marathi News | pune crime NCP leader Suhas Garud performing witchcraft outside his house; CCTV footage goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

- गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. ...