लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन, मराठी बातम्या

Pension, Latest Marathi News

वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन - Marathi News | LIC New Jeevan Shanti Get Guaranteed Annual Pension of ₹1 Lakh with a Single Premium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन

One Time Investment Pension Plan: जर तुम्हाला तुमचे वृद्धापकाळ आनंदाने जगायचे असेल आणि नियमित उत्पन्न मिळवायचे असेल, तर एलआयसीची नवीन जीवन शांती पॉलिसी प्रभावी ठरू शकते. ...

नोकरदारांना दिलासा! पेन्शन रेकॉर्डमधील चुका आता होणार दुरुस्त; EPFO कडून नवीन नियमावली - Marathi News | EPFO New Guidelines 2026 Fixing Errors in EPS Pension Contributions for Salaried Employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांना दिलासा! पेन्शन रेकॉर्डमधील चुका आता होणार दुरुस्त; EPFO कडून नवीन नियमावली

EPFO New Guidelines 2026 : चुकीच्या किंवा अपूर्ण ईपीएस पेन्शन योगदानाच्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी ईपीएफओने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

NPS मध्ये मोठा बदल; ₹5000 च्या गुंतवणुकीवर मिळतील ₹92 लाख अन् मासिक पेन्शन... - Marathi News | NPS Rule Change: Higher Lump Sum, Lower Pension for Private Employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS मध्ये मोठा बदल; ₹5000 च्या गुंतवणुकीवर मिळतील ₹92 लाख अन् मासिक पेन्शन...

खासगी कर्मचाऱ्यांना 80% एकरकमी रक्कम काढता येणार! ...

महिन्याला फक्त 210 रुपयांची गुंतवणूक अन् 5 हजारांची पेन्शन मिळवा, वाचा संपूर्ण माहिती  - Marathi News | Invest just Rs 210 per month and get pension of Rs 5 thousand read the full details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिन्याला फक्त 210 रुपयांची गुंतवणूक अन् 5 हजारांची पेन्शन मिळवा, वाचा संपूर्ण माहिती 

Atal Pension Yojana : जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला २१० रुपये गुंतवले तर निवृत्तीनंतर ५ हजार रुपयांची पेन्शन मिळेल. ...

निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला - Marathi News | New NPS Rules 2025 5-Year Lock-in Period Removed; 80% Lump Sum Withdrawal Allowed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला

NPS New Rules : खाजगी क्षेत्र आणि सामान्य जनतेसाठी एनपीएस अधिक आकर्षक बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...

२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित - Marathi News | EPS Pension Calculation 2026 How Much Monthly Pension Will You Get After Retirement in 2030? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित

EPFO Pension : खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आता निवृत्तीनंतरच्या पेन्शनची गणना करणे सोपे झाले आहे. तुम्ही देखील तुमच्या निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याची गणना करू शकता. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन' - Marathi News | 8th Pay Commission Update Govt to Decide Implementation Date Later, No DA Merger Plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत होते. आता, सरकारने यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. ...

तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो? - Marathi News | PF Holders Alert Understanding the Difference Between EPF and Interest-Free EPS Contributions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?

EPFO Pension : पीएफ आणि पेन्शनच्या नियमांबद्दल लोक अनेकदा गोंधळून जातात. पीएफ फंडांवर भरघोस व्याज मिळते, पण तुमच्या पेन्शनवर मिळते का? ...