पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. ...
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. ...
बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटसोबतच आयुष मंत्रालयाचे एक पत्रही जोडले आहे. पतंजलीचे आयुर्वेदाचार्य बालकृष्ण यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते. ...