राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. ...
श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता. ...
आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातच आहे. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. ...