लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले... - Marathi News | did the cm bring up the parth pawar pune land scam case to give setback to ajit pawar in the upcoming elections sparking discussions in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

Parth Ajit Pawar Pune Land Scam: अजित पवार यांना शह देण्यासाठी पुणे जमीन घोटाळा प्रकरण काढले गेले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे.  ...

'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात - Marathi News | parth pawar land controversy that file came to balasaheb thorat 3 times before but he rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- बाळासाहेब थोरात

"५००च्या स्टॅम्पवर कुठे अशा नोंदी होतात का?" ...

­पार्थ पवार यांचा जमीन ‘गैर’व्यवहार रद्द करण्यास लागणार ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क - Marathi News | Stamp duty of Rs 42 crores will be required to cancel Parth Pawar illegal land transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :­पार्थ पवार यांचा जमीन ‘गैर’व्यवहार रद्द करण्यास लागणार ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क

५% मुद्रांक शुल्क, १% स्थानिक संस्था कर, १% मेट्रो सेस अन् त्यावरील दंडही भरावा लागणार ...

व्यवहार रद्द करण्यासाठी लागणार तब्बल ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क - Marathi News | pune news stamp duty of Rs 42 crores will be charged to cancel the transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवहार रद्द करण्यासाठी लागणार तब्बल ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क

मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे जमीन खरेदीचे दोन कारनामे उघड झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर चौफेर टीका झाली. ...

Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला - Marathi News | Ambadas Danve Slams Ajit Pawar Over Parth Pawar pune koregaon land scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला

Ambadas Danve And Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ...

“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण - Marathi News | bjp minister radha krishna vikhe patil said it is not right to ask ajit pawar to resign in land scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण

BJP Minister Radhakrishna Vikhe Patil News: वस्तुस्थिती समोर आल्यानंतर बोलता येईल. विरोधकांना दुसरा मुद्दा नाही. त्यामुळे ते राजीनाम्याचा मुद्दा पुढे करत आहेत, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...

निलंबित तहसीलदाराने केला अधिकाराचा गैरवापर, मुंढव्यातील जमीन मोकळी करण्याचे दिले होते आदेश - Marathi News | Pune news Suspended Tehsildar misused his authority, ordered to vacate land in Mundhwa; ordered to vacate land in Mundhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलंबित तहसीलदाराने केला अधिकाराचा गैरवापर

जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिलेल्या अहवालातून तहसीलदारांनी या प्रकरणात हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत... - Marathi News | main editorial on parth pawar land controversy in pune koregaon park ajit pawar in tension | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...

विशेषत: अजित पवार अडचणीत येण्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल त्यांचा लाैकिक चांगला नाही. ...