वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. ...
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. ...