पनवेल महापालिकेतील गावठाणांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. भूमी व अभिलेख विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, २० एप्रिल रोजी मंजुरीसाठी तो महासभेत मांडला जाणार आहे. ...
पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. ...
पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळून पनवेलकरांना दिलासा दिला व चौथ्या दिवशी बदली केली. शासनाच्या या दुटप्पी धोरणाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. ...
महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अचानक झालेल्या या बदलीमुळे पनवेल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. ...
पनवेल शहरात मागील आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे . दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ काही मिनिटे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी महापालिकेवर धडक हंडामोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी ...