लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन - Marathi News | Violation of rules governing the pathology lab in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन

रक्तचाचणी अहवाल देताना मार्गदर्शक सूचनांना हरताळ; महापालिकेच्या नोंदणी आवाहनाकडे दुर्लक्ष ...

पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ - Marathi News | Panvel-Mumbra highway in Khaddi; Increase in Accidents with Transportists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल-मुंब्रा महामार्ग खड्ड्यांत; वाहतूककोंडीसह अपघातांमध्ये वाढ

रस्ता कुठे दिसत नाही, जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ...

पनवेलमध्ये डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण, महिनाभरात दोघांचा मृत्यू - Marathi News |  41 suspected dengue patients in Panvel, two die in a month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण, महिनाभरात दोघांचा मृत्यू

पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

पर्यावरण अहवालाचा पडला विसर - Marathi News | Environment Report Report | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरण अहवालाचा पडला विसर

पालिका क्षेत्रातील प्रदूषणविषयक इत्थंभूत माहिती देणारा पर्यावरण अहवालच पालिकेने दोन वर्षांपासून तयार केलेला नाही. ...

बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर धांगडधिंगा - Marathi News | Prohibition of ban on Pandhatta waterfalls | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर धांगडधिंगा

पांडवकडा या सुप्रसिद्ध धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणांवरून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बंदी घातली आहे. ...

पनवेल महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकालाच डेंग्यू ; शहरात साथीच्या आजारात वाढ - Marathi News | DNA of Panvel Municipal Health Inspector; Increase in pandemic illness in the city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकालाच डेंग्यू ; शहरात साथीच्या आजारात वाढ

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. आसूडगावमध्ये एक मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत. ...

मल्टिप्लेक्समध्ये खिशाला कात्री कायम; आंदोलनाचाही परिणाम नाही - Marathi News | In the multiplexes, the scissors continue; There is no result of the agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मल्टिप्लेक्समध्ये खिशाला कात्री कायम; आंदोलनाचाही परिणाम नाही

मल्टिप्लेक्समध्ये १ आॅगस्टपासून सवलतीमध्ये खाद्यपदार्थ व शीतपेय मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात नवी मुंबईसह पनवेलमधील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये एमआरपीपेक्षा दुप्पट व तिप्पट दराने वस्तूंची विक्री केली जात आहे. ...

पनवेलमधील २२ इमारती धोकादायक; इमारती रिकामी करण्यासाठी सोसायटींना पत्र - Marathi News | 22 buildings in Panvel are dangerous; Letters to Society to Empty Buildings | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील २२ इमारती धोकादायक; इमारती रिकामी करण्यासाठी सोसायटींना पत्र

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा इमारतींना पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने या २२ सोसायट्यांना इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...