पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More
नुकत्याच रिलीज झालेल्या क्रिमिनल जस्टिस ४ मधील अभिनेत्रीने दिग्दर्शकाने अश्लील वर्तन केल्याचा खुलासा करत धक्कादायक अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली? ...
परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर आता त्यांची जागी पंकज त्रिपाठी बाबूभैय्याची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. काय म्हणाले पंकज त्रिपाठी याविषयी? ...
Criminal Justice 4 Release Date: 'क्रिमिनल जस्टिस ४' चा उत्कंठावर्धक टीझर रिलीज झाला आहे. पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. कधी रिलीज होणार वेबसीरिज, जाणून घ्या (criminal justice 4) ...