lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
प्रतीक्षा संपली! लिहून ठेवा तारीख, 'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक' - Marathi News | Murder Mubarak Trailer Release Time: Here's When Sara, Pankaj & Karisma Starrer's Trailer Will Be Out Today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक'

'मर्डर मुबारक' हा OTT वर येणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ...

'मिर्झापूर'मधल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा इशा तलवारचे Photos - Marathi News | Mirzapur Web Series fame Isha Talwar aka Madhuri Bhabhi hot bold bikini photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'मधल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & सेक्सी’ लूकची चर्चा… पाहा इशा तलवारचे Photos

मिर्झापूरमध्ये इशाने माधुरी त्रिपाठी हे अतिशय सोज्वळ पात्र रंगवले आहे ...

दिग्गजांचा समावेश, सस्पेन्स, थ्रिल अन बरंच काही, netflix वर यादिवशी येणार 'मर्डर मुबारक' - Marathi News | 'Murder Mubarak' Teaser: Sara Ali Khan, Karishma Kapoor, Vijay Varma-Starrer To Release On Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गजांचा समावेश, सस्पेन्स, थ्रिल अन बरंच काही, netflix वर यादिवशी येणार 'मर्डर मुबारक'

'मर्डर मुबारक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

पंकज त्रिपाठींना व्हायचंय पंतप्रधान?; म्हणाले, 'निर्णय घेण्यात...' - Marathi News | main-atal-hoon-actor-pankaj-tripathi-reveals-what-he-will-do-if-he-becomes-prime-minister-for-a-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींना व्हायचंय पंतप्रधान?; म्हणाले, 'निर्णय घेण्यात...'

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथम काय करणार हे सांगितलं. ...

'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...' - Marathi News | marathi actor Prasad Oak praises Ravi Jadhav s movie Main Atal Hoon also applauds Pankaj Tripathi s performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मै अटल हूँ' पाहून भारावला प्रसाद ओक, रवी जाधवला म्हणाला, 'आणखी एक नॅशनल अवॉर्ड...'

'पंकज त्रिपाठी व्यक्ती नाही तर...' प्रसाद ओकने केलं कौतुक ...

उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू - Marathi News | Atal Bihari Vajpayee s story Main Atal Hoon directed by Ravi Jadhav starring Pankaj Tripathi read review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तम कहाणी, पंकज त्रिपाठींची भूमिका असूनही 'मै अटल हूँ' कुठे पडला कमी? थोडक्यात वाचा रिव्ह्यू

कसा आहे 'मै अटल हूँ' सिनेमा वाचा... ...

पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Pankaj Tripathi refused to go to Ram temple ceremony know reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

सध्या संपूर्ण देशवासीय २२ जानेवारीची वाट पाहत आहेत. पंकज त्रिपाठींनी मात्र त्या दिवशी अयोध्येला जाण्यास नकार दिलाय. ...

पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण... - Marathi News | pankaj tripathi steps down as national icon of election commission reason is main hoon atal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी EC चे आयकॉन पद सोडले, कारण...

अभिनेते पंकज त्रिपाठी यांची ऑक्टोबर 2022 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती. ...