शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : मोठी बातमी; पंढरीत सात लाखाच्या गाडीसह दोन लाखांचा गुटखा पकडला

सोलापूर : मोठी बातमी; माघी यात्रेत पंढरपुरात संचारबंदीची शक्यता; यात्रा होणार मर्यादित स्वरूपाची

सोलापूर : टेरिसवर उभे राहून महिलेची छेडछाड करणारा पंढरपुरातील रोमियो पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार; माघी यात्रा होणार पण...

सोलापूर : पोलिओचा डोस देताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

नागपूर : पंढरपूरचा पांडुरंग हा श्रीकृष्ण वंशाचाच वारसा

सोलापूर : पंढरपुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार

सोलापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या ८९२ घरांची लॉटरी सोडत रद्द

सोलापूर : टॉवरवर चढून शेतकऱ्याचे उपोषण; पंढरपूर प्रांत कार्यालयातील प्रशासनाची धावपळ