शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

लोकमत शेती : Bor Bajar Bhav : काश्मिरी सफरचंदाला टक्कर देतंय अ‍ॅपल बोर; वाचा कसा मिळतोय दर?

लातुर : Pandharpur Tirupati Train: भाविकांची मागणी पूर्ण! पंढरपूर-तिरुपतीदरम्यान लातूरमार्गे नव्या रेल्वे सेवेस सुरुवात

लोकमत शेती : सोलापूर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर? कुणी दिला किती दर? वाचा सविस्तर

पुणे : कीर्तनकारांसाठी १४ कलमी प्रतिज्ञापत्र; वादग्रस्त वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी आचारसंहिता

लोकमत शेती : तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात यंदा किती रुपये येणार?

पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

लोकमत शेती : सांगली बाजारात बेदाण्याची आवक घटल्यामुळे दरात तेजी; वाचा कसा मिळतोय दर?

पुणे : संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराज व पांडुरंगाचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल

सोलापूर : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात भव्य दर्शन मंडप; वारकऱ्यांना कमीत कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन