शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

फिल्मी : पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक

लोकमत शेती : Farmer Success Story : खारे बंधूंची किमया, दीड एकरातून घेतले २० लाखांच्या केळीचे उत्पादन

पुणे : 'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर

पुणे : रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत

जालना : पंढरपूर दर्शन ठरलं शेवटचं; चंद्रभागेत स्नान करताना भोकरदनच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू

महाराष्ट्र : धक्कादायक! चंद्रभागा नदीत बुडून तिघींचा मृत्यू; पंढरपुरातील दुर्दैवी घटना

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

लोकमत शेती : नीरा खोऱ्यातील 'ही' दोन मोठी धरणे भरली; शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली