शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

सोलापूर : Photos: मुखदर्शन द्यावे आता... विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर, पंढरी गजबजली

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

पुणे : PHOTOS| संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज

सिंधुदूर्ग : Pandharpur: पाहावा विठ्ठल... कार्तिकीच्या पूर्वसंध्येला समुद्रकिनारी उभा पांडुरंग

सोलापूर : Kartiki Ekadashi 2022: सावळे सुंदर, रुप मनोहर... कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरपूर नगरी; पाहा, PHOTOS

राष्ट्रीय : Varanasi: पंढरीची वारी; 'योगी मॉडेलच्या अभ्यासाला पोहोचले सोलापूरचे कलेक्टर-एसपी

सोलापूर : पणजोबा ते नातू, विठ्ठलाच्या पूजेला एकनाथ शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

सोलापूर : Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

सोलापूर : 'चंद्रभागेच्या तिरी, जमले वारकरी अन् 2 वर्षांनी दुमदुमली पंढरी'