लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे आक्षेपार्ह विधान; म्हणाला 'शैतान'! - Marathi News | Ex-Pakistan Opener Saeed Anwar Attacks India's PM Narendra Modi, Calls Him 'Shaitan' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे आक्षेपार्ह विधान; म्हणाला शैतान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सईद अन्वर ( Saeed Anwar) याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. ...

PSL 2023: बाबर vs आमिर वादात वसीम अक्रमची उडी; म्हणाला, त्यावर टीका करू नका, मजा घ्या... - Marathi News | pakistan former player and karachi kings head coach Wasim Akram's hard-hitting statement set to spice up Babar vs Amir rivalry in PSL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर vs आमिर वादात वसीम अक्रमची उडी; म्हणाला, त्यावर टीका करू नका, मजा घ्या...

Babar vs Amir rivalry in PSL: सध्या वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरची पाकिस्तान सुपर लीगमध्ये खूप चर्चा होत आहे.  ...

इम्रान खान यांचा पोलिसांना गुंगारा; अटक वॉरंट घेऊन आले, पण घरी सापडलेच नाहीत - Marathi News | pakistan pm Imran Khan s police did not find They came with an arrest warrant but were not found at home pakistan economical crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांचा पोलिसांना गुंगारा; अटक वॉरंट घेऊन आले, पण घरी सापडलेच नाहीत

अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता, पोलिसांकडून सारवासारव. ...

चोर, डाकू, घोटाळेबाज, दरोडेखोर...इम्रान खान यांची शहबाज शरीफ यांच्यावर घणाघाती टीका - Marathi News | Imran Khan Arrest News: Pakistan: Thief, Bandit, Scammer, Robber...Imran Khan criticizes Shehbaz Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चोर, डाकू, घोटाळेबाज, दरोडेखोर...इम्रान खान यांची शहबाज शरीफ यांच्यावर घणाघाती टीका

Imran Khan Arrest News: पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. ...

Viral Video : म्हणे, सलमान छिछोरा, रितेश देखमुखनं कॉमेडीची.., पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हे काय बोलली? - Marathi News | pakistani actress saba qamar told salman khan chhichhora viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, सलमान छिछोरा, रितेशनं कॉमेडीची.., पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हे काय बोलली?

Pakistani Actress Saba Qamar : इरफान खानसोबत हिंदी मीडियम या झळकलेल्या सबा कमरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा तुफान व्हायरल होतोय. ...

Imran Khan Pakistan: कोणत्याही क्षणी अटक; काय आहे तोशाखाना प्रकरण, ज्यामुळे इम्रान खान अडचणीत आले...? - Marathi News | Imran Khan Pakistan: What is the Toshakhana case, which landed Imran Khan in trouble...? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणत्याही क्षणी अटक; काय आहे तोशाखाना प्रकरण, ज्यामुळे इम्रान खान अडचणीत आले...?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. ...

BREAKING: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरी पोहोचले पोलीस, अटकेची शक्यता - Marathi News | islamabad police arrive at imran khans zaman park residence with arrest warrant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरी पोहोचले पोलीस, अटकेची शक्यता

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आहेत. ...

Shoaib Akhtar: "...म्हणून मी किंग कोहलीची एवढी स्तुती करतो", शोएब अख्तरकडून 'विराट' कौतुक - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar says Virat Kohli has given new energy to T20 World Cup   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून मी किंग कोहलीची एवढी स्तुती करतो", शोएब अख्तरकडून 'विराट' कौतुक

shoaib akhtar on virat kohli: भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत.   ...