लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

चीन-पाकने खोड काढल्यास भारताचे सैन्य मैदानात! - Marathi News | India s army in the field if China Pakistan misbhaves american report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-पाकने खोड काढल्यास भारताचे सैन्य मैदानात!

अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात इशारा; वाद वाढल्याने भीती ...

Ind vs Aus 4th test live : उस्मान ख्वाजाचा 'पाकिस्तानीं'ना अभिमान; कारण २४ वर्षानंतर झालाय असा चमत्कार, फलंदाज भावुक - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Usman Khawaja is the first Pakistan-born opening batter to score a Test hundred against India in India this century, Aussie batter get emotional | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दोन वेळा भारतात आलो अन् ८ कसोटीत पाणी द्यायचं काम केलं; शतकानंतर उस्मान ख्वाजा भावुक

India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस नावावर ठेवला. सलामीवीर उस्मान ख्वाजा ( Usman Khwaja) भारतीय गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला आहे. ...

"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar has expressed his wish that Pakistan should win the World Cup by beating India in Mumbai and that our national anthem should be played | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईत वर्ल्ड कप जिंकावा अन् पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरनं व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...

कंगाल पाकिस्तानात क्रिकेटपटूच्या घरी होऊ लागली चोरी; १६ लाख लंपास, बायको अन् तो... - Marathi News | Robbers stole $20,000 (16 Lakh INR) from Mohammad Hafeez's house | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगाल पाकिस्तानात क्रिकेटपटूच्या घरी होऊ लागली चोरी; १६ लाख लंपास, बायको अन् तो...

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएफएमकडून पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे. ...

'अगोदर तुमचे घर ठीक करा...' UN मध्ये मानवाधिकारावर बोलणाऱ्या पाकिस्तानला भारताचे खडेबोल - Marathi News | india slams pakistan in un said put own house in order jagpreet kaur human rights issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अगोदर तुमचे घर ठीक करा...' UN मध्ये मानवाधिकारावर बोलणाऱ्या पाकिस्तानला भारताचे खडेबोल

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आहे, पीठ, तेल, डाळींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर दुसरीकडे UN मध्ये पाकस्तानने भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. ...

पहिल्या शतकाने बाबर आजम आनंदात होता, पण 'इंग्लंड'च्या फलंदाजाने त्याला रडवलं, २५ चेंडूंत ११० धावा कुटल्या, Video - Marathi News | Video : Jason Roy's record centurion-knock dampens Babar Azam's ton as Quetta Gladiators chase down mammoth 241 in PSL8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या शतकाने बाबर आजम आनंदात होता, पण 'इंग्लंड'च्या फलंदाजाने त्याला रडवलं

इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉयने PSL मधील विक्रमी धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून ६३ चेंडूत १४५ धावांची नाबाद खेळी करत संघाला थरारक विजय मिळवून दिला. ...

Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... Mumbai Indians च्या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजाला धू धू धुतलं, ठोकलं सर्वात जलद अर्धशतक - Marathi News | Tim David six hitting Video: 6 6 6 6 .... The batsman of Mumbai Indians bowled the Pakistani bowler. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6 6 6 6 .. 'मुंबई इंडियन्स'च्या फलंदाजाने पाकिस्तानी गोलंदाजाला धुतलं, ठोकली दमदार फिफ्टी

तुफान फलंदाजी करत संघाला गाठून दिली २००पार मजल ...

PSL 2023: PCBचे BCCIच्या पावलावर पाऊल; आता पाकिस्तानातही सुरू होणार 'महिला लीग' - Marathi News |  Pakistan Cricket Board President Najam Sethi said that women's league will also be started in Pakistan after WPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PCBचे BCCIच्या पावलावर पाऊल; आता पाकिस्तानातही सुरू होणार 'महिला लीग'

pakistan cricket board chairman: भारतात IPLच्या धरतीवर महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ...