लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"आशिया कपसाठी भारतीय संघ आला नाही तर...; पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्याचा BCCI ला इशारा - Marathi News |  Pakistan team wouldn’t travel for World Cup if India insists on neutral venue for Asia Cup says Pakistan sports minister Ehsaan Mazari  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आशिया कपसाठी इकडे आला नाही तर...; पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्याचा BCCI ला इशारा

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे.  ...

"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती - Marathi News | pakistani woman love story let me stay in india with sachin appeals seema haider to cm yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाकिस्तानात गेली तर जिवंत राहणार नाही..."; प्रेमापोटी भारतात आलेल्या सीमाची योगींना विनंती

सीमाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली की, तिला सचिनसोबत भारतात राहण्याची परवानगी द्यावी कारण ती आता पाकिस्तानात गेली तर जीवे मारले जाईल. ...

पाकिस्तानने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले, चीनवर विसंबून IMFला ८ अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याची योजना - Marathi News | amid economic crisis pakistan assures imf of 8 billion external payments | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले, चीनवर विसंबून IMFला ८ अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याची योजना

पाकिस्तानने IMF कडे सादर केलेल्या वित्तपुरवठा योजनेत चीनकडून ३.५ अब्ज डॉलर मिळण्याची चर्चा आहे. ...

प्रदीप कुरुलकरने DRDO च्या क्षेपणास्त्रांची माहिती चॅट, मेलद्वारे पाकिस्तानी हेराला पुरविली - Marathi News | Pradeep Kurulkar provided information about DRDO's missiles to Pakistani intelligence through chat, mail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकरने DRDO च्या क्षेपणास्त्रांची माहिती चॅट, मेलद्वारे पाकिस्तानी हेराला पुरविली

डॉ. कुरूलकर याला डीआरडीओची गोपनीय आणि संवेदनशील माहिती अधिकृत मोबाइल क्रमाकांवरून देणे शक्य नव्हते. म्हणून त्याने दुसरा मोबाइल खरेदी केला... ...

युद्धसरावासाठीही पाककडे पैसे नाहीत; इंधन तेलाच्या टंचाईमुळे नामुष्कीची स्थिती - Marathi News | Pakistan has no money even for military exercises; A state of desperation due to scarcity of fuel oil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धसरावासाठीही पाककडे पैसे नाहीत; इंधन तेलाच्या टंचाईमुळे नामुष्कीची स्थिती

पाकिस्तानी लष्कर युद्धसरावात टी-८० रणगाड्यांचा वापर करते. ...

पुण्याचा आयटी इंजिनिअर पाक गुप्तहेरांच्या संपर्कात; स्पेशल टास्क फोर्सने केली अटक - Marathi News | Pune IT engineer in touch with Pakistan spies; The Special Task Force made the arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचा आयटी इंजिनिअर पाक गुप्तहेरांच्या संपर्कात; स्पेशल टास्क फोर्सने केली अटक

जांबुरे हा अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. ...

'या' देशांमध्ये हेअर कटिंग कराल तर व्हाल कंगाल, पाहा यादी; भारताचा कितवा नंबर..? - Marathi News | hair cutting charges you will be stunned to see the rate of hair cutting in these countries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशांमध्ये हेअर कटिंग कराल तर व्हाल कंगाल, पाहा यादी; भारताचा कितवा नंबर..?

Hair Cutting Charges: वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये विविध देशातील हेअर कटिंगचे दर सांगितले आहेत. ...

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात! आयटी इंजिनिअरला पुण्यातून उचलले; मुळचा साताऱ्याचा... - Marathi News | An IT engineer abhijit jambhure who was in touch with Pakistani spies was arrested from Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात! आयटी इंजिनिअरला पुण्यातून उचलले; मुळचा साताऱ्याचा...

२०१९ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे... ...