लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

T20 World Cup, PAK vs SA : ४ बाद ४३ वरून पाकिस्तानची भरारी; आफ्रिका हरल्यास होईल ग्रुप २ मध्ये कोंडी - Marathi News | T20 World Cup, PAK vs SA : South Africa needs 186 runs to qualify into the Semi-final, Shadab Khan scored 52 in 22 balls, Iftikhar Ahmed Scored 51 in 35 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ बाद ४३ वरून पाकिस्तानची भरारी; आफ्रिका हरल्यास होईल ग्रुप २ मध्ये कोंडी

T20 World Cup, Pakistan vs South Africa : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्या दक्षिण आफ्रिकेला आश्चर्याचा धक्का दिला. ...

पाकिस्तानी मौलवीचे समर्थन, चार राज्यांतील माैलवींवर गुन्हा; प्रकरणाचा तपास सुरू - Marathi News | Support of Pakistani clerics, crime against clerics in four states; Investigation of the case is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी मौलवीचे समर्थन, चार राज्यांतील माैलवींवर गुन्हा; प्रकरणाचा तपास सुरू

जे. जे. मार्ग पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू ...

पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा! - Marathi News | Blooming in Pakistan Dr. The legacy of Babasaheb Ambedkar thoughts! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात बहरतोय डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा!

पाकिस्तानी लोक डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारांवर प्रेम करणारे आहेत. अलीकडच्याच प्रवासात आलेल्या अनुभवांवर आधारलेले हे टीपण! ...

ICC Rankings: भारताच्या 'सूर्या'ची ICC क्रमवारीत गरूडझेप; पाकिस्तानच्या रिझवानला धोबीपछाड, गाठलं पहिलं स्थान - Marathi News | Suryakumar Yadav becomes the number 1 ranked batsman overtakes Pakistan veteran Mohammad Rizwan in ICC T20 ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'सूर्या'ची ICC क्रमवारीत गरूडझेप; पाकिस्तानच्या रिझवानला धोबीपछाड

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

ZIM vs NED, T20 World Cup 2022: पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या झिम्बाब्वेला नेदरलँड्सने दिला पराभवाचा धक्का - Marathi News | ZIM vs NED Setback for Pakistan as Netherlands beats Zimbabwe by 5 wickets T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या झिम्बाब्वेला नेदरलँड्सने दिला पराभवाचा धक्का

नेदरलँड्सने १२ चेंडू राखून सामना सहज जिंकला ...

T20 World Cup : दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानचे सेमी फायनल गाठण्याचे वांदे, त्यात 'करो वा मरो' लढतीत स्टार फलंदाज बाहेर - Marathi News | Huge blow for Pakistan ahead of the big game against South Africa, Fakhar Zaman ruled out of the T20 World Cup due to knee injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानचे सेमी फायनल गाठण्याचे वांदे, त्यात स्टार फलंदाज बाहेर

Huge blow for Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून झालेली हार पाकिस्तानला खूपच महागात पडली. ...

पाकिस्तानातून भारतात पाेलिओच्या प्रसाराचा धोका; न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी केली घोषित - Marathi News | Risk of Polio Spread from Pakistan to India; Emergency declared in New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातून भारतात पाेलिओच्या प्रसाराचा धोका; न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी केली घोषित

कोरोनाविरोधातील लढाई आपण जिंकत असतानाच अचानक अमेरिका, युरोपपासून भारतापर्यंत पोलिओचा धोका वाढू लागला आहे. ...

T20 World Cup 2022: "स्वतःपेक्षा तुझ्या संघाचा विचार कर", बाबर आझमच्या कर्णधारपदावर गौतम गंभीरची टीका - Marathi News | Think about your team instead of yourself gautam Gambhir lashes Babar Azam’s T20 World Cup captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्वतःपेक्षा तुझ्या संघाचा विचार कर", बाबर आझमच्या कर्णधारपदावर गौतम गंभीरची टीका

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर सुरू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. ...