लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र - Marathi News | A big relief for Asawari Jagdale; Job in Pune Municipal Corporation, appointment letter given by the Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

Pahalgam Attack Survivor: राज्य सरकारने आसावरी यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत - Marathi News | Pahalgam Terror Attack gopro camera nia china help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा 'GoPro' कॅमेरा; तपासासाठी NIA घेणार चीनची मदत

Pahalgam Terror Attack : पहलगामच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. ...

पहलगाम हल्ल्यातील पीडित आसावरी जगदाळेंचा लढा यशस्वी! एकनाथ शिंदेंचे निर्देश; पुणे महापालिकेत मिळणार नोकरी - Marathi News | Asavari Jagdale Struggle Wins! Eknath Shinde Directs Pune PMC to Appoint Pahalgaum Attack Victim Daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगाम हल्ल्यातील पीडित आसावरी जगदाळेंचा लढा यशस्वी! एकनाथ शिंदेंचे निर्देश; पुणे महापालिकेत मिळणार नोकरी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबाला सरकारचा आधार; आसावरी जगदाळे यांची पुणे महापालिकेत नियुक्ती ...

पहलगाम हल्ला: "जगदाळे यांच्या कन्येला नोकरी कधी?" सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल - Marathi News | Pahalgam attack: "When will martyr Jagdale's daughter get a job?" Supriya Sule's angry question to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहलगाम हल्ला: "जगदाळे यांच्या कन्येला नोकरी कधी?" सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट - Marathi News | Asawari gets a job in government service; Promise still unfulfilled, Medha Kulkarni meets Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट

आसावरीच्या भविष्याचे विषय अमित शाह यांनी अतिशय संवेदनशीलतेने ऐकून घेतले आणि त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले ...

"मी नसतो तर भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेटले असते"; डोनाल्ड ट्रम्प यांचा विमानांबाबत नवा दावा - Marathi News | From 5 to 10 Planes Donald Trump Escalates Claims on India Pakistan Conflict Intervention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी नसतो तर भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेटले असते"; डोनाल्ड ट्रम्प यांचा विमानांबाबत नवा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाक युद्ध थांबवल्याचे श्रेय घेतलं आहे. ...

पाकिस्तानला मोठा धक्का! चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाला मोदी सरकारचा हिरवा कंदील - Marathi News | India-Pakistan Indus Water Treaty: Big blow to Pakistan! Modi government gives green light to hydropower project on Chenab river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला मोठा धक्का! चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाला मोदी सरकारचा हिरवा कंदील

India-Pakistan Indus Water Treaty : पाकिस्तानसोबतचा सिंधू करार स्थगित होताच भारत सरकारने घेतला मोठा निर्णय! ...

सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती - Marathi News | India-Pakistan: 8 terrorist camps active across the border; Big information from Army Chief General Upendra Dwivedi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती

India-Pakistan: ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरू असून, भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. ...