कसबे सुकेणे : शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी चांदवड येथे १ मार्च रोजी होणाºया कांदा परिषदेनिमित्त, रुई, ता. निफाड येथे झालेल्या सभेत केले. ...
येवला तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर येथे रांगडा कांदा निघण्यास सुरु वात झाली आहे, मात्र दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने तत्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मका आणि कांद ...
उत्तर प्रदेशातील दोन व्यापा-यांनी संगमनेरातील एका व्यापा-याकडून कांदे खरेदी केले. मात्र, त्या दोघांनी एका बंद झालेल्या बँकेचा धनादेश देऊन तब्बल एक कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपयांची संगमनेर येथील व्यापा-याची फसवणूक केली आहे. ...