लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत - Marathi News |  Commercial problems with onion theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत

नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे. ...

येवल्यात कांदा आडत्यांच्या दुकानांची तपासणी - Marathi News | Inspection of onion barber shops in coming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात कांदा आडत्यांच्या दुकानांची तपासणी

साठवणुकीवर निर्बंध : पुरवठा विभागाची कार्यवाही ...

तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का?; कांद्यावरुन राहुल गांधींचा निर्मला सीतारामन यांना सवाल - Marathi News | former congress president rahul gandhi slams fm nirmala sitharaman over onion price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का?; कांद्यावरुन राहुल गांधींचा निर्मला सीतारामन यांना सवाल

कांदाच्या दरवाढीचा विषय पेटला; राहुल गांधींकडून सीतारामण यांचा खरपूस समाचार ...

सांगलीमध्ये कांदा १३० रुपये किलो - Marathi News | In Sangli, onion is 5 rupees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये कांदा १३० रुपये किलो

सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कांद्याच्या दराने शुक्रवारी उच्चांक गाठला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ हजार रुपये क्विंटल इतक्या उच्चांकी दराने कांद्याची विक्री झाली. प्रति किलोस १३० रुपये असा भाव कांद्यास मिळाला. आजवर ...

आता मोदींनी कांदे उगवावेत का?: बाबा रामदेव - Marathi News | Baba Ramdev said Should Modi grow onions now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मोदींनी कांदे उगवावेत का?: बाबा रामदेव

आम्ही केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहू नयेत असे रामदेव बाबा म्हणालेत. ...

ऐकावं ते नवलच! ट्रकचा ईएमआय भरण्यासाठी त्यांनी चोरले कांदे  - Marathi News | They stole the onions to pay for the Truck's EMI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐकावं ते नवलच! ट्रकचा ईएमआय भरण्यासाठी त्यांनी चोरले कांदे 

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कांद्याचे भाव कमालीचे भडकले आहेत. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने आता कांदा चोरून नेण्याचेही प्रकार घडत आहेत. ...

बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर - Marathi News | This also happens to be, a 2 acre onion crop rotavator by farmer in kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी ...

परदेशी कांदा विकू देणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - Marathi News | The foreigner will not sell the onion; Hint of Maratha Revolution Front | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी कांदा विकू देणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

शेतमाल आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. कांद्याचे भाव वाढल्याने ओरड होत आहे. ...