लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

कांदा लागवड वाढली; उत्पादनही वाढणार - Marathi News | Onion cultivation increased; Production will also increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदा लागवड वाढली; उत्पादनही वाढणार

‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांचे कांद्याचे कोल्ड स्टोअरेज या वर्षी पूर्णत्वाकडे असून, त्याचे रिजल्ट्स पुढच्या वर्षी कळतील. ...

रडवणाºया कांद्याने १२० दिवसात २१ लाखांचे उत्पन्न देऊन हसविलं - Marathi News | The weeping onion laughed at the yield of 1 lakh in 2 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रडवणाºया कांद्याने १२० दिवसात २१ लाखांचे उत्पन्न देऊन हसविलं

शेटफळच्या समाधान गुंड तरुण शेतकºयाची यशोगाथा; आधुनिक तंत्रज्ञान अन् योग्य नियोजनाचा झाला फायदा ...

कांद्याची आवक घटली - Marathi News | Onion arrivals declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याची आवक घटली

येवला : सध्या बाजार स्मितीच्या आवारात कांद्याची अवाक मंदावली असून, कांदा उत्पादकांसह व्यापार्यांचे डोळे 15 मार्चच्या निर्यात खुली होवून त्यात काय अटी शर्ती असतील याकडे लागले आहेत. ...

चांदवडला राष्ट्रवादीने  रोखला महामार्ग - Marathi News | NCP blocked highway to Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला राष्ट्रवादीने  रोखला महामार्ग

रस्त्यावर ओतला कांदा : हमीभाव देण्यासह निर्यातबंदी उठविण्याची मागणी ...

कांदाप्रश्नी राष्टÑवादी आक्रमक - Marathi News | Onion Nation - Plaintiff is aggressive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदाप्रश्नी राष्टÑवादी आक्रमक

नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्राकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे घसरलेले दर आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे अनिश्चिततेच् ...

निर्यातबंदीमुळे झालेल्या नूकसानीची भरपाई द्या ; कांदा उत्पादकांकाची मागणी - Marathi News | Compensate for losses caused by the export ban; Demand for onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदीमुळे झालेल्या नूकसानीची भरपाई द्या ; कांदा उत्पादकांकाची मागणी

सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ...

कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडून स्वागत - Marathi News | Farmers Association welcomes onion export ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडून स्वागत

नवीन कांद्याची मोठ्या प्रम‍ाणात आवक होत असल्यामुळे सध्या कांद्याचे दर उतरणीला लागले होते. ...

Onion Prices : कांदा दरात 100 रुपयांनी तेजी - Marathi News | Maharashtra Farmers in Nashik lasalgaon onion prices increse SSS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Onion Prices : कांदा दरात 100 रुपयांनी तेजी

Onion Prices : बाजार समितीत  966 वाहनातील 13214  क्विंटल कांदा आवक झाली. ...