लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

 कांद्याची दरात उसळी - Marathi News | Onion prices soared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : कांद्याची दरात उसळी

सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याल ...

अभोण्यात कांदा ३ हजार ५४० रूपये क्विंटल - Marathi News | Onion at Rs. 3,540 per quintal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांदा ३ हजार ५४० रूपये क्विंटल

अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवार (दि.१४) ३५४ ट्रॅक्टर्सद्वारे ८ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल ३५४० रुपये,किमान ९००रुपये तर सरासरी ३००० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला. ...

देशमाने परिसरातील कांद्याचे पीक धोक्यात - Marathi News | The country threatens the onion crop in the area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने परिसरातील कांद्याचे पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क देशमाने : परिसरात पूर्वा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा रोपे अन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता तर लाल व उन्हाळ कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने तिप्पट दराने कांदा बियाणे विकल ...

कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ - Marathi News | Farmers rush due to high price of onion seeds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे ...

कांदा दरातील मंदी दुर तेजीच्या वातावरणाने उत्पादक सुखावले - Marathi News | The slowdown in onion prices has eased productivity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरातील मंदी दुर तेजीच्या वातावरणाने उत्पादक सुखावले

वणी : कांदा दराने सोमवारी (दि.१४) उसळी मारली असुन ३५२० रु पयांचा उच्चतम दर कांद्याला मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह दुणावला आहे. वणी उपबाजारात आज ३३९ वाहंनामधुन ८००० क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीस आणला होता. ३५२० रु पये कमाल २१०० रु पये किमान तर २ ...

चाळीतून लांबविला दीड क्विंटल कां - Marathi News | One and a half quintals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीतून लांबविला दीड क्विंटल कां

लोहोणेर : येथील शेतकरी प्रभाकर धामणे यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीतील सुमारे दीड क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

कांदा उत्पादन घटण्याची भीती - Marathi News | Fear of declining onion production | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादन घटण्याची भीती

दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे. ...

कांदा रोपे देता का कोणी कांदा रोपे? - Marathi News | Does anyone give onion seedlings? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा रोपे देता का कोणी कांदा रोपे?

कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. ...