लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण - Marathi News | Beed: Laxman Hake's close associate attacked; collapsed while having lunch, beaten with sticks | Latest beed News at Lokmat.com

बीड :हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच लाथा-बुक्क्या, काठ्यांनी मारहाण

Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. ४० जणांनी अचानक लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात हाकेंचा सहकारी गंभीर जखमी झाले.   ...

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना - Marathi News | OBC protester Navnath Waghmare's car set on fire by unknown person; Incident in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना

जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने कारला आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ...

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ - Marathi News | Gunaratna Sadavarte's car attacked, protesters blocked the convoy and ran towards the car | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Gunratna Sadawarte News: गुणरत्न सदावर्ते जालन्यात असताना काही लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  ...

ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल - Marathi News | Yogi government's strong 'plan' for the development of OBCs, revolutionary step taken | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०४७ पर्यंत उत्तर प्रदेशला 'विकसित यूपी' बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ...

'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde: 'Banjara and Vanjara are the same', Dhananjay Munde's statement sparks new controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Banjara Community: बंजारा समाजाच्या मोर्चात भाषण करताना धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचे वक्तव्य केले. ...

ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यास गती देणार, मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनेक शिफारशी - Marathi News | Many recommendations of the Cabinet Sub-Committee will accelerate the resolution of the issues of the OBC community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यास गती देणार, मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनेक शिफारशी

ओबीसींच्या राजकीय हक्कांवर गदा येउ नये ही आपली भूमिका आहे. सरसकट प्रमाणपत्रे देण्यात येउ नयेत. तसेच आता हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयानंतर बंजारा समाज देखील मागणी करत आहे. ...

मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली - Marathi News | After the Maratha movement, OBCs will now march in Mumbai; The date was also decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली

मराठा आरक्षणाच्या मोर्चानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत होणार आहे. ...

हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल  - Marathi News | New move of the government after Hyderabad Gazetteer; Maratha sub-committee takes important step | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 

Maratha Aarakshan latest news: हैदराबाद राजपत्रावरून एकीकडे ओबीसी संघटनांकडून नाराजी व्यक्त होत असताना मराठा उपसमितीने हे पाऊल उचलले आहे. ...