नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. माहितीनुसार, याप्रकरणी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आणखी काही नेत्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत. ...
काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना काँग्रेस (Congress) हायकमांडनं दणका दिला आहे. नितीन राऊत यांची अनुसुचित जाती (एससी) विभागाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं होतं की, मी शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 लाख रुपये देईल. पण, मोदींनी कुठं दिले? असा प्रश्न ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. ...