लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघाल, तर भाजपा तुम्हाला महाराष्ट्रात फिरु देणार नाही- नितेश राणे - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघाल, तर भाजपा तुम्हाला महाराष्ट्रात फिरु देणार नाही- नितेश राणे

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपाने मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला. ...

Devendra Fadanvis: बरोबर ना ताई?, 'अकेला देवेंद्र क्या करेगा' म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजप नेत्याचा टोमणा - Marathi News | Devendra Fadanvis: Correct or not Tai ?, BJP leader scoffs at Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बरोबर ना ताई?, 'अकेला देवेंद्र क्या करेगा' म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजप नेत्याचा टोमणा

देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या वादानंतर मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने धाड टाकली. ...

Nitesh Rane: “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे - Marathi News | nitesh rane said after balasaheb thackeray devendra fadnavis is the real Hinduhruday samrat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे

Nitesh Rane: हिंदुह्रदयसम्राट यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले असून, आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Narendra Modi in Pune : "गंदा है पर धंदा है"; 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन राणेंची टीका - Marathi News | Narendra Modi in Pune | "Dirty but its business"; Nitesh Rane criticizes Shivsena over Narendra Modi's advertisement in 'Saamana' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गंदा है पर धंदा है''; 'सामना'तील मोदींच्या जाहिरातीवरुन राणेंची टीका

Narendra Modi in Pune: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. ...

खासदार, आमदारांविरुद्ध ५०० फौजदारी खटले; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे - Marathi News | 500 criminal cases against MPs and MLAs of Maharashtra including nitesh rane; Most cases in Amravati district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासदार, आमदारांविरुद्ध ५०० फौजदारी खटले; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे

खासदार व आमदारांविरोधात प्रलंबित असलेल्या ५०० प्रकरणांपैकी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये ४५ तर परभणी येथे ४० फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. लातूर जिल्ह्यात एक प्रकरण प्रलंबित आहे.  ...

Narayan Rane: अमित शहांना फोन केल्यावर आम्हाला सोडले; नारायण राणेंची पोलिसांकडून ९ तास चौकशी - Marathi News | We were released only after I called Amit Shah; Narayan Rane, Nitesh Rane interrogated by police for 9 hours Disha salian case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहांना फोन केल्यावर...; नारायण राणेंची पोलिसांकडून ९ तास चौकशी

Narayan Rane, Nitesh Rane in Disha Salian Case: राणे हे शनिवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांचे पुत्र नीतेश हे स्वतः गाडी चालवत वडिलांना त्या ठिकाणी घेऊन आले. त्यावेळी शेकडो राणेसमर्थक उपस्थित होते. ...

Nitesh Rane: न्याय मिलेगा! खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें; नितेश राणेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | bjp leader nitesh rane tweet before going to malvani police station in disha salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्याय मिलेगा! खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें; नितेश राणेंचे सूचक वक्तव्य

Nitesh Rane: दिंडोशी न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश दिले होते. ...

दिशा सालियान प्रकरणी राणे पिता-पुत्र आज पोलीस ठाण्यात; १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण - Marathi News | narayan rane and nitesh rane to appears in police station interim protection from arrest till March 10 in disha salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालियान प्रकरणी राणे पिता-पुत्र आज पोलीस ठाण्यात; १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

अटकेच्या भीतीने नारायण राणे व नीतेश राणे यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. ...