लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
Narayan Rane, Disha Salian death case: केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना मोठा दिलासा; दिशाप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर  - Marathi News | Disha Salian death case: Dindoshi sessions court granted anticipatory bail to Union minister Narayan Rane and MLA Nitesh Rane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना मोठा दिलासा; दिशाप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर 

Narayan Rane, Disha Salian death case: दिशाच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर राणेंवर दखलपात्र गुन्हा  नोंदविला होता. या प्रकरणी राणे पिता पुत्रांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. आज यावर निर्णय घेण्यात आला.  ...

"आपली उंची किती, आपण बोलतो किती याचे भान ठेवावे"; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला - Marathi News | NCP Anand Paranjpe Slams Nitesh Rane Over Sharad Pawar Statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आपली उंची किती, आपण बोलतो किती याचे भान ठेवावे"; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला

NCP Anand Paranjpe Slams Nitesh Rane : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

५ राज्यांच्या निकालामुळे शिवसेनेला खरी लायकी कळली; भाजपा आमदार नितेश राणेंचा घणाघात - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Target Shivsena over results of 5 states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला खरी लायकी कळली; भाजपा आमदार नितेश राणेंचा घणाघात

प्रत्येक भाजपा नेत्याला, कार्यकर्ता जो सरकारविरोधात बोलतो त्याला अडकवलं जात आहे. पोलिसांचा वापर करून विरोधकांना गोवण्यात येत आहे असा आरोप नितेश राणेंनी केला. ...

राज्यात नोटीस मिळणं म्हणजे सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालंय; नितेश राणेंची टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नोटीस मिळणं म्हणजे सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालंय; नितेश राणेंची टीका

सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. ...

शरद पवारांवरील टीका भोवली! निलेश आणि नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल - Marathi News | case filed against bjp nilesh rane and nitesh rane in mumbai over ncp sharad pawar criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांवरील टीका भोवली! निलेश आणि नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

राष्ट्रवादीने मुंबई पोलिसांना यांसंदर्भातील पुराव्याचा पेनड्राइव्ह दिल्याचे सांगितले जात आहे. ...

UP Goa Election Result 2022 : गोवा-युपीत 'म्याव-म्याव'चा आवाजच आला नाही; नितेश राणेंचा खोचक टोला - Marathi News | UP Goa Election Result 2022 bjp leader nitesh rane criticize shiv sena election results aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवा-युपीत 'म्याव-म्याव'चा आवाजच आला नाही; नितेश राणेंचा खोचक टोला

UP Goa Election Result 2022 : आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशातील कलांवरून भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येतंय. ...

माझा सीडीआर तपासा पण...; युवासेनेच्या राहुल कनाल यांनी नितेश राणेंना दिले प्रत्युत्तर - Marathi News | My CDR should be checked but ... Rahul Kanal replied to Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा सीडीआर तपासा पण...; युवासेनेच्या राहुल कनाल यांनी नितेश राणेंना दिले प्रत्युत्तर

Rahul Kanal And Nitesh Rane : शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडीनंतर नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. ...

रोहित पवार उद्या रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांनाही सल्ला देतील; नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has also criticized NCP MLA Rohit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार उद्या रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांनाही सल्ला देतील; नितेश राणेंचा टोला

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपाने मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला. ...