lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निपाह व्हायरस

निपाह व्हायरस

Nipah virus, Latest Marathi News

कोविशील्ड घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी...! माकडांवर केलेल्या प्रयोगातून समोर आली खास माहिती - Marathi News | England vaccine like covishield can compete with nipah read big things | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोविशील्ड घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी...! माकडांवर केलेल्या प्रयोगातून समोर आली खास माहिती

Nipah Virus: यात, एका गटातील चार माकडांना एक अथवा दोन डोस देण्यात आले. यानंतर, सर्व आठ माकडांना काहींना घशातून आणि काहींना नाकातून निपाह विषाणू देण्यात आला. ...

Nipah Virus update: बापरे! निपाह झालेल्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक; 38 जण हाय रिस्कमध्ये - Marathi News | Nipah virus: 11 contacts of child show symptoms; total 251 in close contact in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! निपाह झालेल्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक; 38 जण हाय रिस्कमध्ये

Nipah Virus in Kerala update: मृत मुलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. परंतू 11 जणांमध्ये लक्षणे दिसत आहेत. ...

'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? लिचीसारखं दिसणारं हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत - Marathi News | rambutan fruit may be cause of nipah virus due to bat and rambutan tree contact | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत

तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय. ...

कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे? - Marathi News | After Corona, now fear Nipah, find out what is Nipah virus? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे?

निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो. ...

Nipah virus: निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय  - Marathi News | Nipah virus: Increased risk of Nipah virus, symptoms and measures to prevent it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय 

Nipah virus update: केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. ...

Nipah virus: चिंता वाढली, केरळनंतर तामिळना़डूमध्ये निपाह विषाणूचा फैलाव, कोईंबतूरमध्ये सापडला रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्टवर - Marathi News | Nipah virus spreads in Tamil Nadu after Kerala, patient found in Coimbatore, health system on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली, केरळनंतर अजून एका राज्यात निपाह विषाणूचा फैलाव, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

Nipah virus: एकीकडे संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा अद्यापही सामना करत असतानाचा दुसरीकडे निपाह विषाणूच्या रूपात नवे संकट उभे ठाकले आहे. ...

Nipah Virus : धोका वाढला! कोरोनाच्या संकटात केरळमध्ये 'निपाह'ची दहशत; मुलाच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये लक्षणं - Marathi News | two more people found infected with nipah virus in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! कोरोनाच्या संकटात केरळमध्ये 'निपाह'ची दहशत, मुलाच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये लक्षणं

Two more people found infected with nipah virus in kerala : केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं चिंता वाढवलेली असताना आता निपाह व्हायरसची देखील त्यात भर पडली आहे. ...

Nipah Virus: धोक्याची घंटा! 'कोरोना'वर लस आली, पण 'निपाह'वर नाही; ६५ टक्के मृत्यूचं प्रमाण, काय आहेत लक्षणं? जाणून घ्या... - Marathi News | Nipah virus returned once again amid Corona crisis know everything about it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! 'कोरोना'वर लस आली, पण 'निपाह'वर नाही; ६५ टक्के मृत्यूचं प्रमाण, काय आहेत लक्षणं? जाणू

Nipah Virus: देशात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच आता निपाह विषाणूनंही एन्ट्री केली आहे. त्यामुळे देशासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निपाह व्हायरसची नेमकी लक्षणं कोणती? जाणून घेऊयात... ...