शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सोलापूर : Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यात अजितदादांना दोन पाटलांचा हादरा; मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड

क्राइम : Baba Siddique : धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी

पुणे : जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

रायगड : रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट 

क्राइम : Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा

राष्ट्रीय : पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी आयोगाने फेटाळली

राष्ट्रीय : निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका

सांगली : Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार 

कोल्हापूर : Kolhapur- Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफ यांचीच पुन्हा वारी की समरजित यांची वाजणार तुतारी..?

महाराष्ट्र : निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका