लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Aryan Khan Drugs Case: जामीन मिळाल्यानंतरही ऐन दिवाळीत आर्यन खान एनसीबीच्या कार्यालयात, कोर्टाच्या अटीचे केले पालन  - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Even after getting bail, Aryan Khan complied with court conditions in NCB office on Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जामीन मिळाल्यानंतरही ऐन दिवाळीत आर्यन खान एनसीबीच्या कार्यालयात, हे आहे कारण

Aryan Khan Drugs Case: तुरुंगाबाहेर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आज ऐन दिवाळीत आर्यन खानने NCB च्या मुंबईतील कार्यालयात हजेरी लावली. कोर्टातून जामीन मिळवल्यानंतर Aryan Khanने पहिल्यांदाच एनसीबीसमोर हजेरी लावली. ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; नोकरीच्या वादात भीम आर्मीची उडी - Marathi News | Sameer Wankhede's difficulties increased; Bhim Army jumps in NCB cast reservation job dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; नोकरीच्या वादात भीम आर्मीची उडी

Sameer Wankhede Vs. Bhim Army: मलिक यांच्याकडून वारंवार होत असलेल्या आरोपांच्या विरोधात  समीर वानखेडे यांनी दोन दिवसांपूर्वी  दिल्लीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. ...

NCBची मोठी करवाई! विमानतळ परिसरातून 4 कोटीचे हेरॉइन जप्त - Marathi News | NCB's big Action! 4 crore heroin seized from airport premises | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBची मोठी करवाई! विमानतळ परिसरातून 4 कोटीचे हेरॉइन जप्त

NCB Seized Drugs : एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली. ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार - Marathi News | dalit organisations bhim army complain sameer wankhede over fake paper sc community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंविरोधात आता दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

अमलीपदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे ...

Aryan Khan: मित्र, मीडिया, लाईफस्टाईल अन् बरंच काही; क्रूझ पार्टीनंतर आर्यनच्या आयुष्यात मोठे बदल - Marathi News | shah rukh khan son aryan khan life changed after drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्र, मीडिया, लाईफस्टाईल अन् बरंच काही; क्रूझ पार्टीनंतर आर्यनच्या आयुष्यात मोठे बदल

Aryan Khan: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून जामीन मिळालेल्या आर्यन खानच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या ...

Aryan Khan Drugs Case: शाहरुखच्या मॅनेजरचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, २५ कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा! - Marathi News | Aryan Khan Drugs Case 25 crore ransom case SIT found CCTV footage of Shahrukh Khans managers car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुखच्या मॅनेजरचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, २५ कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा!

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटी रुपायांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर करण्यात आला आहे. ...

'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | NCP leader Nawab Malik new tweet on NCB officer Sameer Wankhede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'; नवाब मलिकांचा समीर वानखेडंवर अप्रत्यक्ष निशाणा

मागील अनेक दिवसांपासून नवाब मलिक ट्विटरवरुन वानखेडंवर टीका करत आहेत. आता आजही त्यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर निशाणा साधला आहे. ...

Sameer Wankhede: हर हर महादेवची घोषणा अन् फुलांचा वर्षाव; NCB च्या कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा जंगी सत्कार - Marathi News | shiv pratishthan yuva hindustan honored sameer wankhede in mumbai ncb office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हर हर महादेवची घोषणा अन् फुलांचा वर्षाव; NCB च्या कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा जंगी सत्कार

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Mumbai Drugs Case) आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाल्यानंतर आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगेलच चर्चेत आहेत. ...