NCBची मोठी करवाई! विमानतळ परिसरातून 4 कोटीचे हेरॉइन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 10:14 PM2021-11-04T22:14:00+5:302021-11-04T22:18:36+5:30

NCB Seized Drugs : एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली.

NCB's big Action! 4 crore heroin seized from airport premises | NCBची मोठी करवाई! विमानतळ परिसरातून 4 कोटीचे हेरॉइन जप्त

NCBची मोठी करवाई! विमानतळ परिसरातून 4 कोटीचे हेरॉइन जप्त

Next

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चर्चेत असतानाच एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने आज मुंबई विमानतळ परिसरात मोठी धड़क कारवाई केली आहे. विमानतळाजवळच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथून ४ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले असून गुजरातमधील एका व्यक्तीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

विमानतळ परिसरात कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

 एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली. हे हेरॉईन असल्याची माहिती आहे. ज्याची किंमत ४ कोटी रुपये आहे.

Web Title: NCB's big Action! 4 crore heroin seized from airport premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.