लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
'तुंबाड २'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'हस्तर' पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रलय आणणार! - Marathi News | Tumbbad 2 Release Date Announced Sohum Shah Nawazuddin Siddiqui movie to Release on December 3, 2027 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुंबाड २'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'हस्तर' पुन्हा एकदा थिएटर्समध्ये प्रलय आणणार!

सोहम शाहने 'तुंबाड २'मध्ये पौराणिक कथा आणि थरार यांचा अधिक सखोल आणि भव्य अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे. ...

"त्यांच्याहून सुंदर कोणीच नाही..."; नवाजुद्दीन सिद्दीकीने 'या' मराठी अभिनेत्रीचं केलं कौतुक - Marathi News | bollywood actor Nawazuddin Siddiqui praised marathi actress smita patil beauty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्याहून सुंदर कोणीच नाही..."; नवाजुद्दीन सिद्दीकीने 'या' मराठी अभिनेत्रीचं केलं कौतुक

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजुद्दीने गेली अनेक वर्ष त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूडवर छाप सोडली आहे. अशातच नवाजुद्दीनने एका मराठी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? १५ व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत 'शोरा'ची चर्चा, अभिनेत्री होण्याचं स्वप्न - Marathi News | Nawazuddin Siddiqui daughter shora Siddiqui beautiful photos At the age of 15 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीला पाहिलंत का? १५ व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत 'शोरा'ची चर्चा, अभिनेत्री होण्याचं स्वप्न

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजुद्दीनने आजवर विविध बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीची लेक सुद्धा ग्लॅमरच्या दुनियेत सक्रीय असून तिला पाहताच सर्वजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीनं गावाकडे खरेदी केली जमीन, झाला कोटींचा व्यवहार - Marathi News | Nawazuddin Siddiqui Buys 55 Bigha Agricultural Land In Muzaffarnagar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीन सिद्दीकीनं गावाकडे खरेदी केली जमीन, झाला कोटींचा व्यवहार

नवाजुद्दीनने कोटींची जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे.  ...

अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो - Marathi News | Not Akshaye Khanna actor nawazuddin siddique will be seen in tumbbad 2 Producer Soham Shah shared update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्ना नव्हे तर 'तुंबाड २' मध्ये झळकणार 'हा' अभिनेता; निर्माता सोहम शाहने शेअर केला फोटो

२०१८ साली आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'तुंबाड' सिनेमाच्या सीक्वलची निर्मिती पुन्हा एकदा सोहम शाह करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'तुंबाड २' मध्ये प्रमुख भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता स्वतः सोहमने याविषयीची मोठी अपडेट ...

"तो माझ्या घरी जेवत नव्हता, तर...",नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'त्या' व्हायरल वक्तव्यावर राजपाल यादव स्पष्टच बोलला - Marathi News | bollywood actor rajpal yadav reaction on nawazuddin siddiqui comment said his house was langar for struggling artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो माझ्या घरी जेवत नव्हता, तर...",नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'त्या' व्हायरल वक्तव्यावर राजपाल यादव स्पष्टच बोलला

"त्याच्यामुळे मला…",नवाजुद्दीन सिद्दीकीच्या त्या व्हायरल वक्तव्यावर राजपाल यादवने स्पष्ट शब्दांत दिली प्रतिक्रिया, काय म्हणाला? ...

आधी 'दृश्यम ३' नाकारला, आता अक्षय खन्नाच्या हाती लागला बॉलिवूडचा मोठा सिनेमा? पुन्हा एकदा खलनायक साकारणार - Marathi News | after Drishyam 3 rejection akshaye khanna now seen as a villain in tumbbad 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी 'दृश्यम ३' नाकारला, आता अक्षय खन्नाच्या हाती लागला बॉलिवूडचा मोठा सिनेमा? पुन्हा एकदा खलनायक साकारणार

काहीच दिवसांपूर्वी अक्षयने 'दृश्यम ३' नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता 'दृश्यम ३' मधून बाहेर गेलेल्या अक्षयच्या हातात मोठा प्रोजेक्ट लागला आहे. ...

राजपालच्या घरी जेवायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, आता संकटात पाठ फिरवल्यानं नेटकऱ्यांनी धरलं धारेवर - Marathi News | Rajpal Yadav Tihar Jail Nawazuddin Siddiqui Viral Video Check Bounce Case Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपालच्या घरी जेवायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, आता संकटात पाठ फिरवल्यानं नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

"माझा कोणीही मित्र नाही" तुरुंगात जाण्यापूर्वी राजपाल यादव भावुक; नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या मैत्रीची सोशल मीडियावर चर्चा ...